नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणी भेटीगाठी व जनसंपर्क साधून भाजपाची मोर्चेबांधणी सुरू आहे. आज शनिवारी राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मीरा-भाईंदरमधून गेली. परंतु मीरा भाईंदर महापालिकेत सत्तारूढ असलेल्या भाजपाने मात्र राणे यांच्या यात्रेकडे सपशेल पाठ फिरव ...
भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर आणि राणे समर्थक व जोगेश्वरी पूर्व विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी मंत्रीमहोदयांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. ...
Narayan Rane : जागतिक कीर्तीचे स्मारक करण्याचा प्रयत्न करा. गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतःची मनं शुद्ध करा व मग कारभार करा, अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेला फटकारले. ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. ...