ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
Nanded, Latest Marathi News
आनंदा बापूराव पवार व चांदशेख खुडुसाब यांच्या मदतीने वाहनचालक शिताफीने गाडीबाहेर पडला व दूर पळून गेला. ...
हिंगोली गेट भागात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर आपली साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार दिली. ...
Maratha Reservation : खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. ...
Coronavirus: लग्नामध्ये नवीन ड्रेस घेऊन न दिल्याने आजी-आजोबांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना २३ मे रोजी घडली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. यात अनेकांचा बळी गेला. त्यावेळीही, अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या समोर आल्या आणि त्यांनी मोफत ऑक्सिजनची व्यवस्था केली होती. (Gurudwara takht shri hazoor sahib big announcement) ...
प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे घडली. ...
विवाहित तरुणी सासर सोडून काही वर्षांपासून मामाकडे राहत असल्याने तरुणाच्या कुटुंबातून लग्नाला होता विरोध ...
या तेलाला मागणी जास्त असल्याने त्याला भाव चांगला मिळतो. सुगंधी औषधी, तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्या खरेदीसाठी येतात. ...