लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

‘अब की बार किसान सरकार...’; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा, भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये विशाल सभा - Marathi News | Ab Ki Baar Kisan Sarkar Telangana CM Chandrasekhar Rao's slogan, Bharat Rashtra Samiti's massive meeting in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अब की बार किसान सरकार...’; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा, भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये विशाल सभा

भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली. ...

K Chandrashekar Rao Live: “धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; केसीआर यांची टीका - Marathi News | telangana cm k chandrasekhar rao criticized pm modi govt over water electricity railway economy and political issue | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :“धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; KCR यांची टीका

K Chandrashekar Rao Live: देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला. ...

मुख्यमंत्री KCR यांची महाराष्ट्रात साऊथ स्टाईल एन्ट्री, गाड्यांचा लांबलचक ताफा... - Marathi News | CM KCR Naned | South style entry of Chief Minister KCR in Maharashtra, a long convoy of cars... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुख्यमंत्री KCR यांची महाराष्ट्रात साऊथ स्टाईल एन्ट्री, गाड्यांचा लांबलचक ताफा...

बीएसआर पक्षाचा गुलाबी रंगाचा पक्ष ध्वज शहरात सर्वत्र झळकत आहेत. ...

Video: 'शेतकऱ्यांनो आता तुम्हीच आमदार-खासदार व्हा'; KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री... - Marathi News | KCR Telangana Nanded Rally | 'Farmers, now become MLA-MP'; KCR's entry into Maharashtra politics | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: 'शेतकऱ्यांनो आता तुम्हीच आमदार-खासदार व्हा'; KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री...

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी दिला 'अब की बार किसान सरकार'चा नारा. ...

गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले; युवकावर गोळी झाडून बाप-लेक पोलीस ठाण्यात - Marathi News | Firing again in Nanded, life spared but youth seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले; युवकावर गोळी झाडून बाप-लेक पोलीस ठाण्यात

या घटनेने व्यापारी वर्गात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

ZP नोकरभरती: १२ लाख उमेदवारांची परीक्षा घ्यायची कशी ? मंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता - Marathi News | How to take the exam of 12 lakh candidates? The minister himself expressed concern | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ZP नोकरभरती: १२ लाख उमेदवारांची परीक्षा घ्यायची कशी ? मंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता

परीक्षा ऑफलाइन घेतल्यास त्यात भ्रष्टाचार हाेण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यातूनच गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे श्रीश्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात निषेधाचे पोस्टर, पोलिसांवर हल्ला - Marathi News | Swabhimani Sambhaji Brigade protest poster at Sri Sri Ravi Shankar's event, attack on police in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे श्रीश्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात निषेधाचे पोस्टर, पोलिसांवर हल्ला

याप्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षासह सात कार्यकर्त्यांना आज पहाटे जेरबंद केले. ...

पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, संधी मिळाली तर मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी बोलणार: अशोक चव्हाण - Marathi News | Water issue is intimate, will talk to CM KCR if given a chance: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, संधी मिळाली तर मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी बोलणार: अशोक चव्हाण

भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते. ...