लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

Shivsena: गद्दारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, शिवसेनेच्या माजी खासदाराचा थेट इशारा - Marathi News | Traitors will not be allowed to roam the streets, a direct warning from the former MP of ShivSena subhash wankhede | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गद्दारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, शिवसेनेच्या माजी खासदाराचा थेट इशारा

शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड येथे आले असता कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन येथे त्यांचे भव्य स्वागत केले ...

माजी खासदारांची शिवसेनेत घरवापसी; सुभाष वानखेडेंच्या प्रवेशानंतर शिवसैनिकांचा जल्लोष - Marathi News | Return of former MPs to Shiv Sena; Shiv Sainiks cheer after Subhash Wankhede's entry | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माजी खासदारांची शिवसेनेत घरवापसी; सुभाष वानखेडेंच्या प्रवेशानंतर शिवसैनिकांचा जल्लोष

शिवसेनेकडून तीन वेळा आमदार व एक वेळा खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घर वापसी झाली. ...

पोलिसांची गाडी दारात असताना डॉक्टरच्या घरात सशस्त्र दरोडा; हदगावमधील खळबळजनक घटना - Marathi News | Armed robbery at doctor's house in Hadgaon, Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलिसांची गाडी दारात असताना डॉक्टरच्या घरात सशस्त्र दरोडा; हदगावमधील खळबळजनक घटना

डॉक्टरांसह कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण, लहान बाळाला उचलून नेण्याची धमकी, ५० तोळे सोने लंपास ...

पिसाळलेल्या घोड्याचा अर्धापूरात हैदोस; चावा घेतलेले तिघे रूग्णालयात - Marathi News | Haidos in the Ardhapur of the horse; Three bitten in hospital for treatment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिसाळलेल्या घोड्याचा अर्धापूरात हैदोस; चावा घेतलेले तिघे रूग्णालयात

अर्धापूर शहरातील नांदेड - नागपूर मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व परिसरात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घातला. ...

एकाच चितेवर पतीपत्नीचे अंत्यसंस्कार, दीराच्या अंत्यविधीवेळी पत्नीच्या आक्रोशाने सारे सुन्न - Marathi News | Husband and wife cremated on the same pyre, all deafened by the wailing of the wife at Deera's funeral | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एकाच चितेवर पतीपत्नीचे अंत्यसंस्कार, दीराच्या अंत्यविधीवेळी पत्नीच्या आक्रोशाने सारे सुन्न

सासूसासरे अडवत असतानाही सुरेखा गेली आणि दोघा भावांच्या सोबत तिनेही जीव गमावला ...

कुटुंबातील तिघांवर काळाची झडप; भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नी, दिराचा जागीच मृत्यू - Marathi News | Time strikes the three in the family; Husband and wife, brother died on the spot after being hit by a speeding vehicle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कुटुंबातील तिघांवर काळाची झडप; भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नी, दिराचा जागीच मृत्यू

अपघातस्थळापासून १०० मीटर अंतरावर ग्रामीण रुग्णालय आहे, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही ...

वऱ्हाड निघाले 'थर्माकोलच्या' होडीतून! काळजाचा ठोका चुकवणारा नवरदेवाचा जलप्रवास, मुहूर्तावर गाठले लग्नस्थळ - Marathi News | The groom and relatives departed from the 'thermacol' boat! The water journey of the groom, reached the wedding venue on time | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वऱ्हाड निघाले 'थर्माकोलच्या' होडीतून! काळजाचा ठोका चुकवणारा नवरदेवाचा जलप्रवास, मुहूर्तावर गाठले लग्नस्थळ

नदीला आलेले पूराचे पाणी ओसरले तर वऱ्हाडी मंडळी वाहनाने जाणार आहेत. ...

मुसळधार पावसाने स्मशानभूमी गेली पाण्याखाली; मृतावर भर रस्त्यावर केले अंत्यसंस्कार - Marathi News | The cemetery was submerged by torrential rains; Funerals performed on the streets in addition to the dead | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुसळधार पावसाने स्मशानभूमी गेली पाण्याखाली; मृतावर भर रस्त्यावर केले अंत्यसंस्कार

पुलाची उंची कमी असल्याने हा भाग नेहमी पाण्याखाली जातो ...