लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
"नकली दाढीवाल्याने जनतेला लुटलं!" Nana Patole On PM Narendra Modi । Maharashtra News - Marathi News | "Fake beards robbed people!" Nana Patole On PM Narendra Modi. Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"नकली दाढीवाल्याने जनतेला लुटलं!" Nana Patole On PM Narendra Modi । Maharashtra News

...

महाविकास आघाडी कायमस्वरुपी नाही, केवळ ५ वर्षांसाठी; नाना पटोले यांचं मोठं विधान - Marathi News | MVA alliance for 5 years permanent fixture says nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी कायमस्वरुपी नाही, केवळ ५ वर्षांसाठी; नाना पटोले यांचं मोठं विधान

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी आघाडी झालेली नाही. ...

"काँग्रेस शिवाय संपूर्ण देशालाच पर्याय नाही, आमच्याकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू", - नाना पटोले - Marathi News | "Without Congress, the whole country has no choice. We are preparing to fight on our own." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"काँग्रेस शिवाय संपूर्ण देशालाच पर्याय नाही, आमच्याकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू", - नाना पटोले

महाराष्ट्रात ठाकरे सरकार काँग्रेससोबतच असून कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट ...

काँग्रेसने स्वबळ एकवटावे कसे? - Marathi News | How can Congress unite? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसने स्वबळ एकवटावे कसे?

Nana Patole : नाना पटोले केवळ स्वबळाची भाषा करून थांबलेले नाहीत तर त्यांनी प्रतिकूल स्थितीतही काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू करून दिले आहे. ...

स्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला! नाना पटोले म्हणाले... - Marathi News | congress nana patole react on cm uddhav thackeray statement over independent election issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला! नाना पटोले म्हणाले...

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलेल्या संबोधनावेळी काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या कानपिचक्या दिल्या. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले - Marathi News | nana patole says the youth of the country wants rahul gandhi to be the prime minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले

काँग्रेसच्या संकल्प दिवसाच्या दिवशी माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, दिलीप बनसोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले - Marathi News | nana patole says we will celebrate rahul gandhi birthday as sankalp diwas | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले

राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. ...

काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेला सेना-राष्ट्रवादी युतीचा उतारा? - Marathi News | Shiv sena-NCP alliance's is warning for Congress's election fight language? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेला सेना-राष्ट्रवादी युतीचा उतारा?

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी, ‘शिवसेनेने वा राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची भाषा कधीही केलेली नाही. आम्ही एकत्र लढलो तर चमत्कार होईल,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...