लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
‘मुख्यमंत्री’ नानाभाऊ आणि काँग्रेसचं कासव; काय आहे त्या मागचे राजकारण - Marathi News | ‘Chief Minister’ Nana patole and Congress turtle; What is the politics behind it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मुख्यमंत्री’ नानाभाऊ आणि काँग्रेसचं कासव; काय आहे त्या मागचे राजकारण

तुल्यबळ पक्षांना मात देण्यासाठी काँग्रेसचं कासव नाना पटोलेंनी धावण्याच्या शर्यतीत सोडलं आहे. ते सशांना हरवेल का, ते पाहू. ...

मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला सूचक इशारा: “स्वबळावर ठाम राहिलात तर...” - Marathi News | Maharashtra Politics: After Shiv Sena, NCP also warns Congress over own way fight in election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला सूचक इशारा: “स्वबळावर ठाम राहिलात तर...”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढवू या विधानानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादीनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

पश्चिम वऱ्हाडातील काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचाली - Marathi News | Reshuffle movements in the Congress in West varhad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम वऱ्हाडातील काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचाली

Political News : पश्चिम वऱ्हाडातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा व महानगर अध्यक्षपदासाठीचे लाॅबिंग वेगाने सुरू झाले आहे. ...

लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | congress leader nana patole slams modi government over covishield corona vaccine two dose gap increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला?; पटोले यांचा सवाल. Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर यापूर्वी वाढवण्यात आलं होतं. ...

'... त्यानंतर नाना पटोले अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही' - Marathi News | '... then Nana Patole and Ajit Pawar have no chance to become Chief Minister', raosaheb danave says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... त्यानंतर नाना पटोले अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही'

नाना पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा त्यांनी हे माझ्याकडे बोलून दाखवलं आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, त्यांच्याकडे फक्त तीन वर्षाचा काळ आहे. ...

“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा” - Marathi News | ramdas athawale suggest nana patole that congress should insist for Chief Minister post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”

काँग्रेसवर टीका करण्यात येत असून, काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा, अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा, असा सल्ला केंद्रीयमंत्र्यांनी काँग्रेसला दिला आहे. ...

आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला - Marathi News | Get Delhi's permission first, then talk for alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला

Vanchin Bahujan Aghadi : आघाडीसाठी काॅंग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला केंद्रीय नेतृत्व मान्यता देत नाही हा इतिहास आहे. ...

उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या...  - Marathi News | Will Uddhav Thackeray remain the Chief Minister for 5 years or the NCP make a claim? MP Supriya Sule said ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या... 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ...