लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कॅन्सरग्रस्त महिलेची संपत्ती लुबाडण्याचे षडयंत्र; मध्यप्रदेशातील मन्नतबाबासह ७ आरोपींविरोधात गुन्हा - Marathi News | Case filed against 7 accused including Mannatababa in Madhya Pradesh for conspiracy to rob the property of a cancer-stricken woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅन्सरग्रस्त महिलेची संपत्ती लुबाडण्याचे षडयंत्र; मध्यप्रदेशातील मन्नतबाबासह ७ आरोपींविरोधात गुन्हा

प्रियंकाला आपल्यासोबत काहीतरी मोठे षडयंत्र रचल्याचा संशय आला. ...

Diwali 2022: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने दर्शन घेऊया नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराचे! - Marathi News | Diwali 2022: Let's visit Nagpur's 18th century Rukhmini temple on the occasion of Lakshmi Puja! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने दर्शन घेऊया नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराचे!

Diwali 2022: आजच्या दिवशी दिवाळी पहाट साजरी केली जाते, या लेखाच्या निमित्ताने आपण मंदिर पहाट अनुभवुया.  ...

हायप्रोफाईल मॅचवर हजारो कोटींचा सट्टा; टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट, पाकिस्तानमुळे अनेक बुकी बरबाद! - Marathi News | Thousands of crores bet on high profile matches; Team India's Diwali visit to Indians, Pakistan ruined many bookies! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायप्रोफाईल मॅचवर हजारो कोटींचा सट्टा; टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट, पाकिस्तानमुळे अनेक बुकी बरबाद!

विश्व चषक आणि त्यातल्या त्यात भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट बुकींसाठी पर्वणी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट सामना सट्टा बाजारात रेकॉर्डब्रेक करणारा असतो. ...

३० लाख मंदिरे घडवू शकतात बदल, मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम स्वीकारावा - हावरे - Marathi News | 30 Lakh Temples Can Make a Change, Adopt Temple Management Course - Dr Suresh Haware | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० लाख मंदिरे घडवू शकतात बदल, मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम स्वीकारावा - हावरे

‘एमबीए इन टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास या क्षेत्रात सुजाण पिढी निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबत मंदिरांच्या संपत्तीचा समाजासाठी योग्य वापर होईल आणि देशात क्रांतिकारी बदल घडेल, असेही ते म्हणाले. ...

गरिबांची दिवाळी गोड करण्याचा दावा, मात्र पुरवठ्याची बाधा; 'आनंदाचा शिधा' दिवाळीनंतर! - Marathi News | Constraints of supply, ration of happiness will reach after diwali at the door of the common man | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरिबांची दिवाळी गोड करण्याचा दावा, मात्र पुरवठ्याची बाधा; 'आनंदाचा शिधा' दिवाळीनंतर!

दिवाळी सुरू, मात्र रेशन पूर्णपणे गरिबांपर्यंत पोहचलेच नाही ...

Satish Ukey : कोट्यवधींचे फसवणूक प्रकरण; उके बंधूंची दिवाळी नागपूर कारागृहातच - Marathi News | Land fraud Case : Adv. Satish Uke and his brother will be lodged in Nagpur Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Satish Ukey : कोट्यवधींचे फसवणूक प्रकरण; उके बंधूंची दिवाळी नागपूर कारागृहातच

उके बंधूंच्या कोठडीसाठी सत्र न्यायालयात पोहोचले पोलीस ...

वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकला; चार खासगी रुग्णालयांना दोन लाखांचा दंड - Marathi News | Four private hospitals in nagpur fined two lakhs for disposing medical waste in general waste | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकला; चार खासगी रुग्णालयांना दोन लाखांचा दंड

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई ...

Indian Railway : दिवाळीनिमित्त पुण्यातून नांदेड आणि नागपूरसाठी विशेष रेल्वे - Marathi News | Indian Railway Special train from Pune to Nanded and Nagpur on the occasion of Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway : दिवाळीनिमित्त पुण्यातून नांदेड आणि नागपूरसाठी विशेष रेल्वे

हडपसर-नांदेड-हडपसर तसेच नागपूर-पुणे-नागपूरदरम्यान विशेष रेल्वे सुरू.... ...