लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

भावाच्या घरी गेलेल्या महिलेचे दागीने पळविले - Marathi News | A woman who went to her brother's house was robbed of her jewelry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावाच्या घरी गेलेल्या महिलेचे दागीने पळविले

अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. ...

अबब... विंचू चावला…, Air India च्या विमानात महिलेला विंचवाचा दंश, नागपूरहून मुंबईला जात होते विमान - Marathi News | Scorpion stings woman passenger on Air India Nagpur-Mumbai flight, airline calls it 'unfortunate incident' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब... विंचू चावला…, एअर इंडियाच्या विमानात महिलेला विंचवाचा दंश!

विमानात असलेल्या एका महिला प्रवाशाला विंचवाने चावा घेतला. त्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. ...

खाजगी ॲपमुळे आरटीईचे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित, साईट अन् ॲपमध्ये अंतराचा फरक - Marathi News | Many RTE students deprived of access due to private app, gap between site and app | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाजगी ॲपमुळे आरटीईचे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित, साईट अन् ॲपमध्ये अंतराचा फरक

पालकांकडून प्रत्यक्ष अंतर मोजण्याची मागणी ...

अट्टल वाहन चोराला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने केली अटक  - Marathi News | Vehicle thief arrested by Unit 2 of Crime Branch In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अट्टल वाहन चोराला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने केली अटक 

सुलतान खान मौसम खान (वय २८, रा. अब्दुल हमीदनगर, गोरेवाडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

Nagpur: पुनर्वसनासाठी विधान भवनाला प्रदक्षिणा, संविधान चौकात १० दिवसांपासून सातगाव वेणातील ग्रामस्थांचा ठिय्या - Marathi News | Nagpur: Circulation of Vidhan Bhavan for rehabilitation, villagers of Satgaon Vena sit in Constituent Chowk for 10 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुनर्वसनासाठी विधान भवनाला प्रदक्षिणा, १० दिवसांपासून सातगाव वेणातील ग्रामस्थांचा ठिय्या

Nagpur: अतिक्रमण कारवाईत घरे उध्वस्त झालेल्यांना पुनर्वसनात घरे मिळावी. या मागणीसाठी हिंगणा तालुक्यातील वेणा येथील ग्रामस्थ मागील १० दिवसापासून संविधान चौकात आंदोलन करीत आहेत. ...

Narsimha Jayanti 2023: भगवान नरसिंहाचे आगळे वेगळे प्राचीन आणि दुर्मिळ शिल्प असलेले नृसिंह मंदिर आणि त्याचा रोचक इतिहास जाणून घ्या! - Marathi News | Narsimha Jayanti 2023: Narasimha Temple with unique ancient and rare sculpture of Lord Narasimha and its interesting history! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Narsimha Jayanti 2023: भगवान नरसिंहाचे आगळे वेगळे प्राचीन आणि दुर्मिळ शिल्प असलेले नृसिंह मंदिर आणि त्याचा रोचक इतिहास जाणून घ्या!

Narsimha Jayanti 2023: नागपूर येथील भगवान नृसिहांचे मंदिर पाहण्यासाठी परदेशातून अनेक पर्यटक येतात, आपणही त्या मंदिराची ओळख करून घेऊया! ...

जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करीत केले गंभीर जखमी; जरीपटक्यातील घटना, तीन आरोपींना अटक - Marathi News | An incident of stabbing a person with a knife out of an old grudge has taken place in Jaripatka area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करीत केले गंभीर जखमी; जरीपटक्यातील घटना, तीन आरोपींना अटक

यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. ...

मालवाहू वाहनाच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू - Marathi News | A 35-year-old man died on the spot in a collision with a cargo vehicle in Hingana area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालवाहू वाहनाच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ते नवेगाव वस्तीत कवडस कडून नवेगाव जाणाऱ्या रोडवर लघुशंकेला जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. ...