लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

व्हिसामध्ये उस्मानला बनविले उसामा, तर नैय्यर बनली नैयबर; नावात झाली गडबड - Marathi News | A couple had the correct name in all the documents including the passport but wrong name was given in the visa. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हिसामध्ये उस्मानला बनविले उसामा, तर नैय्यर बनली नैयबर; नावात झाली गडबड

राठोड लेआऊटमध्ये राहणारे मोहम्मद उस्मान आणि नैय्यर ७ जूनला हज यात्रेकरूच्या पहिल्या जत्थ्यात रवाना होणार आहे. ...

अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने सुरू होती वाहनचोरी, १२ दुचाकी जप्त - Marathi News | Vehicle theft was going on with the help of minors, 12 bikes seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने सुरू होती वाहनचोरी, १२ दुचाकी जप्त

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई ...

चीफ अकाऊन्टंटकडून आयटी कंपनीची फसवणूक, स्वत:च्या कामासाठी वापरली रक्कम - Marathi News | IT company cheated by Chief Accountant, amount used to pay own tiles bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चीफ अकाऊन्टंटकडून आयटी कंपनीची फसवणूक, स्वत:च्या कामासाठी वापरली रक्कम

महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल ...

नागपुरातून चोरी गेलेला ट्रक सूरतमधून जप्त, तीन आरोपींना अटक - Marathi News | Truck stolen from Nagpur seized from Surat, three accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून चोरी गेलेला ट्रक सूरतमधून जप्त, तीन आरोपींना अटक

सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून काढला माग : गुन्हे शाखेची कारवाई ...

याचक म्हणून आले अन् सोन्याची चेन लुटून गेले - Marathi News | He came as a beggar and robbed the woman of her gold chain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :याचक म्हणून आले अन् सोन्याची चेन लुटून गेले

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्यामुळे दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action by Nagpur Municipal Corporation for spreading construction materials along the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्यामुळे दंडात्मक कारवाई

५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल ...

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जमातीला ‘शबरी’चा लाभ नाही, २०१६ पासून घरकुलाची प्रतीक्षा - Marathi News | Scheduled Tribes living in the city do not have the benefit of 'Shabari', waiting for housing since 2016 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरात राहणाऱ्या अनुसूचित जमातीला ‘शबरी’चा लाभ नाही, २०१६ पासून घरकुलाची प्रतीक्षा

जिल्ह्याचा ५५७० लक्ष्यांक पण शहरात शून्य ...

ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला आर्थिक त्रास देऊ नका, अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी - Marathi News | Don't give financial trouble to public through online e-challan, citizens demand in statement to Superintendent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला आर्थिक त्रास देऊ नका, अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी

हेल्मेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो ...