लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

शेकडाे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभराे आंदाेलन - Marathi News | Hundreds of Anganwadi workers protested in jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेकडाे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभराे आंदाेलन

सन १९७५ पासून एकात्मिक बालविकास याेजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंगणवाडी कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा देत आहे. ...

वाढीव भरपाईसाठी पीएनजी पीडितांची हायकोर्टात धाव - Marathi News | PNG victims move to High Court for increased compensation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढीव भरपाईसाठी पीएनजी पीडितांची हायकोर्टात धाव

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...

राज्यात पहिल्यांदा ताडोब्यात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर; व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक - Marathi News | First time in the state the use of electric vehicles for tourists in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पहिल्यांदा ताडोब्यात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर; व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक

बफरमधील गावांना कौशल्य विकास प्रशिक्षण. ...

नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक - Marathi News | Registration of more than two lakh new voters in Nagpur district, third highest in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक

मंगळवारी पत्रकार परिषदेत नव्याने नाव नोंदवलेल्या मतदारांची संख्या जिल्हा निवडणूकअधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केली. ...

आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये गोल्ड स्मगलिंग: धावत्या रेल्वेतून तस्कर जेरबंद; सव्वातीन किलो सोने जप्त - Marathi News | Smugglers jailed from running trains; three kilos of gold seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये गोल्ड स्मगलिंग: धावत्या रेल्वेतून तस्कर जेरबंद; सव्वातीन किलो सोने जप्त

डीआरआयची कारवाई, एकाला अटक, साथीदारांचा शोध सुरू ...

Nagpur: पारा घसरला, वातावरणात गारठा पसरला; दिवस, रात्रीचे तापमान घटले, पावसाची शक्यता कायम - Marathi News | The mercury dropped, the atmosphere spread with hail; Day, night temperature decreased, chance of rain remained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारा घसरला, वातावरणात गारठा पसरला; दिवस, रात्रीचे तापमान घटले, पावसाची शक्यता कायम

Nagpur News: ढगाळ वातावरणासह वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे दिवसरात्रीच्या तापमानात घसरण झाली असून गारठा वाढायला लागला आहे. यामध्ये पावसाची शक्यता कायम असून पुढचे दाेन दिवस नागपूरसह विदर्भात किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. ...

ताडोबा सफारीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ठाकूर बंधूंना दणका - Marathi News | Thakur brothers busted for misbehaving in Tadoba Safari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताडोबा सफारीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ठाकूर बंधूंना दणका

अभिषेक व रोहितकुमार विनोदसिंग ठाकूर अशी आरोपींची नावे असून ते ताडोबा जंगल सफारीचे बुकिंग करणाऱ्या वाईल्ड कनेक्टीव्हिटी सोल्युशन्स फर्मचे भागिदार आहेत. ...

४ हजार चौ. फुटाच्या महारांगोळीद्वारे श्रीराम चरणी कला अर्पण - Marathi News | 4 thousand sq. foot maharangoli atr offerings to Shri Ram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४ हजार चौ. फुटाच्या महारांगोळीद्वारे श्रीराम चरणी कला अर्पण

या महारांगोळीचे उद्घाटन सोमवारी सामाजिक कार्यकर्ते मनसुखभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. ...