लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होर्डिगचे विद्रुपीकरण, संतप्त भाजपचे जिल्हा परिषदेपुढे धरणे - Marathi News | Nagpur: Defacement of Prime Minister Narendra Modi's hoarding, angry BJP holds protest in front of Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होर्डिगचे विद्रुपीकरण, संतप्त भाजपचे जिल्हा परिषदेपुढे धरणे

Nagpur: नागपूर जिल्हा परिषदेच्या आवारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोर्डिंगचे विद्दृपीकरण केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू आहे.   ...

अक्षय कुमार, प्राजक्ता गोडबोले ‘नागपूर महामॅरेथॉन’चे विजेते - Marathi News | Akshay Kumar, Prajakta Godbole winner of 'Nagpur Mahamarathon' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अक्षय कुमार, प्राजक्ता गोडबोले ‘नागपूर महामॅरेथॉन’चे विजेते

२१ किलोमीटर खुल्या गटात मारली बाजी : ७ व्या पर्वाला नागपूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद ...

नागपुरकरांची दमदार दौड, महामॅरेथॉनला महाप्रतिसाद; आबालवृद्धांची गर्दी, बेफाम धावले नागपूर - Marathi News | Nagpurkars great response to Mahamarathon; Crowd of young and old | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरकरांची दमदार दौड, महामॅरेथॉनला महाप्रतिसाद; आबालवृद्धांची गर्दी, बेफाम धावले नागपूर

‘रन’सोबत ‘फन’चा घेतला अनुभव ...

फेब्रुवारीतच लागतील का उन्हाळ्याच्या झळा? कमाल, किमान तापमान सरासरीत  - Marathi News | Will the summer heat start in February Average maximum, minimum temperature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेब्रुवारीतच लागतील का उन्हाळ्याच्या झळा? कमाल, किमान तापमान सरासरीत 

फेब्रुवारी महिन्याचे तापमान जानेवारीप्रमाणेच असते व बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव जाणवत असतो. ...

यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारात काटोल पंचायत समिती राज्यात दुसरी - Marathi News | Katol Panchayat Samiti second in the state in Yashwant Panchayat Raj Mission Award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारात काटोल पंचायत समिती राज्यात दुसरी

भंडारा पंचायत समिती विभागात प्रथम तर राज्यात तिसरी : पुरस्कार विजेत्यांचा ५ फेब्रुवारीला विभागीय आयुक्तांकडून होणार सन्मान. ...

गांधीसागर येथील कामाची चौकशी करून पागे उद्यान सुरू करा; उद्यान कल्याणकारी संस्थेची मनपाकडे मागणी - Marathi News | Start paage park re-innovation by inquiring about the work at gandhisagar says udyan kalyankari trust | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधीसागर येथील कामाची चौकशी करून पागे उद्यान सुरू करा; उद्यान कल्याणकारी संस्थेची मनपाकडे मागणी

गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण आणि मजबुतीकरणाचे काम मागील चार वर्षापासून कासव गतीने सुरू आहे. ...

चिखलीवासीयांचा विराेध असताना माेबाइल टाॅवर सुरू करण्याची मनमानी - Marathi News | arbitrary start of mobile tower in the face of opposition of chikhli residents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिखलीवासीयांचा विराेध असताना माेबाइल टाॅवर सुरू करण्याची मनमानी

‘नासुप्र’ची स्थगिती असूनही वेगळ्या मार्गाचा अवलंब : रिकाम्या भूखंडधारकाची आर्थिक लाभासाठी अरेरावी. ...

आई-वडीलांच्या विरोधामुळे लग्नाला नकार देणे हा अत्याचार नाही; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Denial of marriage because of parental opposition is not atrocity; Important decision of the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडीलांच्या विरोधामुळे लग्नाला नकार देणे हा अत्याचार नाही; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली या प्रकरणावर सुनावणी ...