लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नाईकनगरात कोयत्याने वार करून तडीपार गुंडाचा खून - Marathi News | Tadipar gangster killed by knief stabbing in Naiknagar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाईकनगरात कोयत्याने वार करून तडीपार गुंडाचा खून

खुनानंतर आरोपीने अजनी ठाण्यात आत्मसमर्पण केले असून शहरात सुरु झालेली खुनांची मालिका रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ...

ओसाड गाव, आई-वडिलांची ताटातूट अन् भरकटलेले ते तिघे - Marathi News | deserted village, away from parents and the three lost kids | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओसाड गाव, आई-वडिलांची ताटातूट अन् भरकटलेले ते तिघे

नातेवाईक झाले कावरेबावरे : पोलिसांच्या दिलाशाने सारेच सावरले ...

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ९० लोकांवर कारवाई  - Marathi News | Action against 90 people for spreading uncleanliness in public places in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ९० लोकांवर कारवाई 

रस्ता फुटपाथवर कचरा टाकल्या प्रकरणी ३ व्यक्तींवर कारवाई केली. ...

हवामान बदलाच्या संकटात उत्पादक पशुधनाची निर्मिती काळाची गरज - Marathi News | Production of productive livestock in the face of climate change is the need of the hour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवामान बदलाच्या संकटात उत्पादक पशुधनाची निर्मिती काळाची गरज

अनिलकुमार श्रीवास्तव : 'माफसू'चा ११ वा दीक्षांत समारंभ थाटात ...

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठ एसटी कामगार संघटनेचे उपोषण सुरू  - Marathi News | The hunger strike of sixty ST workers organization has started for the fulfillment of pending demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठ एसटी कामगार संघटनेचे उपोषण सुरू 

सरकारला सवाल : न्याय कधी मिळणार? ...

कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते   - Marathi News | More deaths in road accidents than corona says Rajabhau Gite | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते  

एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. ...

‘तु माझ्याशी बोलत का नाहीस ?’ म्हणत केला युवतीचा विनयभंग - Marathi News | Men molested the girl saying, 'Why don't you talk to me?' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तु माझ्याशी बोलत का नाहीस ?’ म्हणत केला युवतीचा विनयभंग

ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...

अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर - Marathi News | Unknown vehicle collision, milk vendor youth killed on the spot in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर

ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून युवकाच्या मृत्युमुळे त्याच्या वृद्ध आईवर संकट कोसळले आहे. ...