लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

स्फोटानंतर मशिनरी ६०० मीटर अंतरावर उडून पडल्या; १५ हुन अधिक जखमी - Marathi News | Machinery flew 600 meters away after the explosion; more than 15 injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्फोटानंतर मशिनरी ६०० मीटर अंतरावर उडून पडल्या; १५ हुन अधिक जखमी

मध्यरात्री साडेबारा वाजता घडली घटना : परिसरातील गावेदेखील हादरली ...

आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही! - Marathi News | Now suicides of contractors | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही!

व्यवसायाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी काही खासगी व्यक्तींकडून पैशांची उचल घेतली होती. त्या कथित सावकारांचा तगादा सुरू होता आणि सरकारी खात्यांकडील बिले मिळण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. या तंगीला कंटाळून सोमवारी त्यांनी गळफास घेतला. ...

मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ - Marathi News | Nagpur: Explosions at solar explosives rocked Bazargaon after midnight, one dead, 16 workers injured, four in critical condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी

Explosions At Solar Explosives: नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव नजीकच्या सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये बुधवारी  मध्यरात्री 12: 34 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर 16 कामगार जखमी झाले आहेत. यातील चौघाची प्रकृती चिंताजनक आहे ...

येत्या २४ तासात नागपूरमध्ये जाेरदार पावसाची शक्यता; आठवडाभर राहील ढगाळ वातावरण - Marathi News | Heavy rain likely in Nagpur in next 24 hours; Cloudy weather to remain throughout the week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येत्या २४ तासात नागपूरमध्ये जाेरदार पावसाची शक्यता; आठवडाभर राहील ढगाळ वातावरण

येत्या २४ तासात जाेराचा अंदाज : विजांच्या कडकडाटासह आठवडाभर ढगाळ वातावरण ...

बाप आणि आजोबाच निघाले हैवान ! १२ वर्षीय चिमुरडीसोबत भयावह घटना - Marathi News | Father and grandfather turned out to be beasts! Horrifying incident with 12-year-old girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाप आणि आजोबाच निघाले हैवान ! १२ वर्षीय चिमुरडीसोबत भयावह घटना

खात येथील प्रकार : पीडिता ही गतिमंद, आरोपी पोलिसांच्या ताब्यात ...

१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका - Marathi News | 'Daddy' Arun Gawli released from Nagpur jail after 17 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका

Nagpur : २८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने त्याला बेल मंजूर केली. नागपूर कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, गवळी दुपारी सुमारे १२.३० वाजता बाहेर आले. ...

४० कोटींचे बिल थकलेल्या कॉन्ट्रॅक्टर वर्मा यांना व्हाइट कॉलर सावकारांचा होता त्रास; अभिनेता प्रभाससोबत काय आहे कनेक्शन? - Marathi News | Contractor Verma, who owed a bill of Rs 40 crore, was troubled by white-collar moneylenders; What is the connection with actor Prabhas? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४० कोटींचे बिल थकलेल्या कॉन्ट्रॅक्टर वर्मा यांना व्हाइट कॉलर सावकारांचा होता त्रास; अभिनेता प्रभाससोबत काय आहे कनेक्शन?

मोबाईल सापडला, फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार : वर्मा यांना शहरातील काही मोठ्या व्हाइट कॉलर मात्र अवैध सावकारी करणाऱ्यांकडून त्रास देण्यात येत होता. ...

"हा न्यायालयात टिकणारा तोडगा, ओबीसींवर कुठलाही अन्याय नाही" मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट संकेत - Marathi News | "This is a solution that will stand in court, there is no injustice to OBCs" is a clear indication from Chief Minister Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"हा न्यायालयात टिकणारा तोडगा, ओबीसींवर कुठलाही अन्याय नाही" मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मला कितीही शिव्या दिल्या तरी महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट ठेवण्यावरच भर ...