लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

सरकारविरोधात असंतोषाचा लाल सलाम - Marathi News | Red salam of dissent against government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारविरोधात असंतोषाचा लाल सलाम

भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार कॉर्पोरेट व भांडवलदारांच्या हितासाठीच कार्यरत असल्याचा आरोप आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देत मोर्चाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली. ...

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांचे होणार समाधान - Marathi News | The solution will be for citizens of the Chief Minister's constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांचे होणार समाधान

दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. ...

नागपूर विभागातील ब्रॉडगेजची सर्व कामे वेळेत पूर्ण करा - Marathi News | Complete all the work of broad gauge in the Nagpur Division in time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील ब्रॉडगेजची सर्व कामे वेळेत पूर्ण करा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कळमना-गोधनी नव्या लाईनचे निरीक्षण केले. त्यानंतर आयोजित समीक्षा बैठकीत विभागात सुरू असलेली ब्रॉडगेजची कामे ठरविलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले. ...

दोन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पाऊस - Marathi News | Rainfall in district, including Nagpur city since two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पाऊस

शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील नवरगावात पत्नीची निर्घृण हत्या - Marathi News | The murder of wife at Navargaon in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील नवरगावात पत्नीची निर्घृण हत्या

पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून चिडलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीची कुरहाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव (टोला) शिवारात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडल ...

दहापट कमाई विसरून झालो न्यायमूर्ती - Marathi News | Forgetting ten times earning become justice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहापट कमाई विसरून झालो न्यायमूर्ती

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपद स्वीकारले त्यावेळी मासिक वेतन केवळ आठ हजार रुपये होते. त्या काळात वकिली व्यवसायातून या वेतनाच्या दहापट कमाई करीत होतो. असे असताना न्यायमूर्ती झालो, पण त्या निर्णयाचा आयुष्यात कधीच पश्चाताप वाटला नाही. उलट हे सर्वोच ...

फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’च्या मागणीसाठी क्रांतियात्रा निघणार - Marathi News | The revolution march for the demand of 'Bharat Ratna' to Phule couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’च्या मागणीसाठी क्रांतियात्रा निघणार

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील ...

मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदा नागपुरात - Marathi News | Central Railway train for first time in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदा नागपुरात

मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदाच नागपुरात होणार असून, त्यानिमित्त एका आकर्षक चित्र प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ एप्रिलदरम्यान होम प्लॅटफार्मवर करण्यात आले आहे. दरम्यान, १२ एप्रिलला उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेच ...