लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : म्युर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात सुरू असलेल्या बीजोत्सवात देशी बियाण्यांच्या संवर्धनासोबतच यंदा देशी पशुसंवर्धनाचाही संदेश देण्यात आलेला आहे. यासाठी पारंपरिक पशुपालन करणाऱ्या पिढीची नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशान ...
शहरातील तलावांवर तरंगणाऱ्या कचऱ्याची अगदी सहजपणे सफाई व्हावी, या हेतूने ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे पुढाकार घेण्यात आला. ‘नीरी’च्या संशोधकांनी कल्पनाशक्ती व मेहनतीने अवघ्या काही कालावधीत ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’ यांच्या सहकार्याने यासाठी ‘फ्लोटिंग सायकल’ त ...
बहुतांश समारंभासाठी नेतेमंडळी किंवा मोठे अधिकारी मुख्य पाहुणे म्हणून बोलविले जातात. नियोजित कार्यक्रमाच्या किमान अर्धा तास अगोदर पोलीस कर्मचारी आणि निमंत्रित मंडळी हजर होतात. पाहुणे मात्र तास-दीड तास विलंबाने येतात. तोपर्यंत सर्वांना ताटकळत राहावे ला ...
विविध गुन्ह्यात आरोपी म्हणून पकडलेली आणि अल्पवयीन असल्यामुळे सुधारगृहात ठेवण्यात आलेली पाच मुले जरीपटक्यातील सुधारगृहातून शनिवारी रात्री पळून गेली. आपल्याला पळून जाताना अडवू नये म्हणून त्यांनी कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. या घटनेमुळे सुध ...
बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या जिल्हाध्यक्षपदी विलास सोमकुवर तर शहराध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
एम्प्रेस सिटीच्या परिसरातील बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ...
चीनने तयार न्यूजप्रिंट कागद आयात करणे सुरू केल्यामुळे जगभर न्यूजप्रिंटचे भाव आॅक्टो. २०१७ ते फेब्रु. २०१८ या चा महिन्यात ४८० डॉलर (३१२०० रुपये) वरून ८०० डॉलर (५२००० रुपये) प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. ही वाढ ६०टक्के आहे. परिणामी भारतातील वृत्तपत्रांपुढ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘मेडिको लिगल केस’च्या (एमएलसी) नावावर नि:शुल्क उपचार होत तर नाही ना, असा संशय बळावल्याने रुग्णालय प्रशासनाने त्या दृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये गेल्या वर्षभरापासून एकाच पोलिसाच्य ...