विदर्भातील २ लाख मीटरसह राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व ...
दिल्लीहून अमेरिकेच्या सॅनफ्रॅन्सिस्कोला पहाटे ३ वाजता जाणारे आंतरराष्ट्रीय विमान जेट एअरवेज कंपनीच्या चुकीने सुटल्यामुळे कंपनीवर आर्थिक भरपाईचा दावा करणार असल्याची माहिती जेट एअरवेज कंपनीच्या नागपूर-दिल्ली विमानातील प्रवासी व वरिष्ठ नागरिक राजेंद्र व ...
गणेशपेठेतील एका कोसळा व्यापाऱ्याची ७० लाखांची रोकड घेऊन त्यांचा वाहनचालक पळून गेला. नीलेश पखाले (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, तो खरबी, नंदनवनमध्ये राहतो. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ...
शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. ...
दारूच्या नशेत टून्न असलेल्या आरोपींनी इंदोऱ्यात गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास प्रचंड हैदोस घातला. घरावर दगडफेक करून, खिडक्यांची तावदाने, कुलर फोडले. घरासमोर ठेवलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे इंदोरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ...
चित्रित मनुष्याकृतीच्या चेहऱ्यावरील भावदर्शन म्हणजे चित्रातील समग्र अभिव्यक्ती आहे. चित्रावकाशातील विविध आकारांच्या परस्परसंबंधातून परिणत होणारी समग्र आकृतीची जिवंत सळसळ, हीच खरी चित्रकलेतील अभिव्यक्ती. कधी ती माणसे, पशू, पक्षी, घरे, झाडे अशा वस्तुनि ...