प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीण विभागांतर्गत एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात ५७१९५ नव्या वाहनांची भर पडली आहे. यात सर्वाधिक दुचाकी असून त्यांची संख्या ४५६७२ आहे. नागूपर विभागात वाहनांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ५५६ वर पोहचली आह ...
सरपंच भवनात येणाऱ्या पाहुण्यांसाठी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांसाठी, अभ्यागतांसाठी सरपंच भवनात कॅन्टींनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कॅन्टींन एका कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले आहे. परंतु कंत्राटदार कॅन्टीनचा उपयोग कॅटरींगसाठी करीत ह ...
नागपूर महानगरपालिकेतर्फे दर महिन्याला नियमितपणे सभेचे आयोजन करण्यात येते व जनप्रतिनिधी या नात्याने त्याला नगरसेवकांनी उपस्थित असावे, असे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरात मनपाच्या सभेदरम्यान सरासरी १५ नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या काल ...
घटनेच्या वेळी आरोपी केवळ १९ वर्षांचा होता. त्यानंतर बराच मोठा काळ निघून गेला आहे. आरोपीने आता लग्न केले आहे. त्यामुळे शिक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने य ...
महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर व परळी या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना जलदगतीने व पुरेशा प्रमाणात कोळसा पुरवता यावा म्हणून कटघोरा व डोंगरगड हा नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात येणार आहे. ...
राज्य शासनाला अनेक वर्षांपासून १०० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल देणारे नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चक्क गोदामात सुरू आहे. सोयींचा अभाव व अल्प मनुष्यबळ असतानाही दिलेल्या लक्ष्याच्यावर जाऊन म्हणजे ११७ टक्के लक्ष्य (टार्गेट) गाठले. श ...
न्यायाधीश लोयांच्या हत्येच्या चौकशीत दिरंगाई होत असल्याचा आरोप करुन त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आज मुंबईत टीशर्ट आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टीशर्टवर "Who Killed Justice Loya?" असे लिहिले होते. ...
मरारटोलीतील रहिवासी प्रणय कावते याच्या हत्येनंतर रविवारी रात्री त्याच्या समर्थकांनी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आज सकाळपासूनच परिसरात कडक बंदोबस्त लावला होता. या हत्याकांडामुळे परिसरात पुन्हा एकदा गँग ...