लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कस्तुरबा गांधी स्वयंप्रेरित होत्या : हरिभाऊ केदार - Marathi News | Kasturba Gandhi was proactive: Haribhau Kedar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कस्तुरबा गांधी स्वयंप्रेरित होत्या : हरिभाऊ केदार

कस्तुरबा या गांधीजींची सावली होत्या हे खरे आहे; पण म्हणून कस्तुरबांचे कार्य नजरेआड करता येणार नाही. त्या स्वयंप्रेरित होत्या. आपल्या कृतीतून त्यांनी समाजाला समर्पणाचा संदेश दिला, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार यांनी केले. ...

क्रांतियात्रेतून ज्योतिबा व सावित्रीआई यांना भारतरत्न देण्याची मागणी - Marathi News | The demand for Bharat Ratna for Jyotiba and Savitri by Kranti Yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रांतियात्रेतून ज्योतिबा व सावित्रीआई यांना भारतरत्न देण्याची मागणी

सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिसूर्य व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवाव्रत स्वीकारणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीआई यांच्या अजोड कार्याने देशात सामाजिक क्रांतीची बिजे रोवली. त्यांना देशाचा सर्वोच्च स ...

मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय उद्योग आणण्याचे प्रयत्न - Marathi News | Trying to bring international industries in Mihan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय उद्योग आणण्याचे प्रयत्न

विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार पुरविण्याचे सामर्थ्य असलेल्या नागपूरच्या मिहानमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न उच्च स्तरावरून सुरू झाला असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन ...

गांधीजींच्या योगदानावर संशय घेणाऱ्यांची मानसिकता हिंसक - Marathi News | The mentality of those who suspect Gandhiji's contribution is violent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधीजींच्या योगदानावर संशय घेणाऱ्यांची मानसिकता हिंसक

आज काही लोक गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नाही असे बोलतात. अशांची मानसिकताच हिंसक असल्याची टीका ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म.गडकरी यांनी केली. ...

कर्मयोगीपेंक्षा योगींचे आकर्षण वाढतेय - Marathi News | Attraction increase Yogi than Karmayogi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्मयोगीपेंक्षा योगींचे आकर्षण वाढतेय

संत पंरपरा आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची प्रचिती संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याकडे पाहिल्यावर येते. या दोघांनीही आपल्या कार्यातून शिक्षणासोबतच विवेकवादी दृष्टीही दिली आणि म्हणूनच ते कर्मयोगी ठरले. परंतु दु ...

नागपूर मेट्रो सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणार  - Marathi News | Nagpur will increase the number of Metro security guards | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणार 

शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची ...

नागपुरात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस बरसला - Marathi News | Rain for the third consecutive day in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस बरसला

शहरात सलग तीन दिवसापासून पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारी सायंकाळी किमान अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्यांना पावसाने गारवा दिला. मंगळवारी हवामान खात्याने ३८.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल ताप ...

बाबासाहेब व भाऊसाहेबांचे शेतीविषयक विचार परस्परपूरक - Marathi News | Contemporary views on farming of Babasaheb and Bhausaheb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेब व भाऊसाहेबांचे शेतीविषयक विचार परस्परपूरक

डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच ...