लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मंदार कोलतेला अटक : फसवणूक प्रकरण - Marathi News | Mandira Kolta arrested: fraud case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंदार कोलतेला अटक : फसवणूक प्रकरण

बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अ‍ॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली. ...

धर्म, व्यवसायाच्या आधारे सवलती नाकारणे संविधानविरोधी - Marathi News | Religion, on the basis of business, denial of concessions against the Constitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्म, व्यवसायाच्या आधारे सवलती नाकारणे संविधानविरोधी

संविधानात हलबा, हलबी म्हणून सवलती असताना सरकारकडून सवलती नाकारण्यात येत असून धर्म व व्यवसायाच्या आधारावर सवलती नाकारणे हा प्रकार संविधानविरोधी असून संविधानाचा अपमान आहे, असे मत अ‍ॅड नंदा पराते यांनी व्यक्त केले. ...

भाजप नेत्यांच्या ‘ब्रेकफास्ट’चा फोटो ‘व्हायरल’ - Marathi News | BJP's 'breakfast' photo viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप नेत्यांच्या ‘ब्रेकफास्ट’चा फोटो ‘व्हायरल’

गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी ‘ब्रेकफास्ट’ घेतला. याचे फोटो ‘व्हायरल’ झाले आहेत. ...

नागपुरात तडीपार गुंडाकडून ट्रकचालकाची हत्या - Marathi News | Truck driver murdered by goon in the city of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तडीपार गुंडाकडून ट्रकचालकाची हत्या

प्रेयसीवर नजर टाकली म्हणून संतापलेल्या गुंडाने एका ट्रकचालकावर चाकूचे घाव घालून भीषण हत्या केली. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात गुरुवारी पहाटे २.३० वाजता ही घटना घडली. ...

नागपुरातील झिरो माईल मेट्रो स्टेशनसाठी ‘पोटेन क्रेन’चा वापर - Marathi News | 'Potain Crane' is used for Ziro Mile Metro Station in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील झिरो माईल मेट्रो स्टेशनसाठी ‘पोटेन क्रेन’चा वापर

नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशनच्या कामाला गती मिळण्यासाठी तब्बल ३५ मीटर उंच क्रेनचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशन २० मजलीचे असणार आहे. क्रेनची उंची सुमारे ३५ मीटर (१२० फूट) असल्याने उंचीव ...

नागपुरात नागरिकांनी अनुभवला वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वेचा प्रवास - Marathi News | Nagpur residents have experienced the journey of the steam engine from the steam locomotive to the superfast train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नागरिकांनी अनुभवला वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वेचा प्रवास

भारतात पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ती आठवण जोपासण्यासाठी दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो. मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या सप्ताहाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. त्यानिमि ...

मिश्रांच्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का? - Marathi News | Did Mishra's marks sheets were 'bogus'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिश्रांच्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का?

राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे. ...

गारेगार बर्फाचा गोळा आरोग्याला हानीकारक - Marathi News | Ice gola is harmful to health | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गारेगार बर्फाचा गोळा आरोग्याला हानीकारक

उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. उन्हाची उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या  गाड्यांजवळ लहान मोठ्यांची गर् ...