लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा - Marathi News | Maharashtra Rain Alert: Heavy rains during Navratri festival, will hit everywhere; IMD warns of alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरात्रोत्सवात पावसाचा 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Forecast: ऐन नवरात्रोत्सवात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवसांत मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   ...

राज्य शिखर बँकेकडून थेट सोसायट्यांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा; राज्यातून आले केवळ ८ प्रस्ताव - Marathi News | State apex bank provides loans directly to societies at low interest rates; only 8 proposals received from the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शिखर बँकेकडून थेट सोसायट्यांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा; राज्यातून आले केवळ ८ प्रस्ताव

राज्यात ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी केवळ ११ बँकाच सक्षम असून २० जिल्हा सहकारी बँका एकतर अडचणीत आल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, बुलढाणा, नाशिक, बीड, सोलापूर या बँकांसह अन्य जिल्हा बँकांचा समावेश आहे. ...

इंजिनिअरिंगमध्ये मुलींचा टक्का वाढला ! मोफत शिक्षण योजनांची किती हाेतेय मदत? - Marathi News | The percentage of girls in engineering has increased! How much help is there from free education schemes? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंजिनिअरिंगमध्ये मुलींचा टक्का वाढला ! मोफत शिक्षण योजनांची किती हाेतेय मदत?

यंदा २ टक्क्यांनी अधिक प्रवेश : ६२,१९५ जागांवर मुलींचा प्रवेश ...

Ativrushti Nuksan Bharpai : नागपूर विभागात ४२ हजार हेक्टरवरील पीक मातीमोल ! नुकसान भरपाई मागणीच्या अर्धी पण नाही - Marathi News | Ativrushti Nuksan Bharpai :Crops on 42 thousand hectares in Nagpur division have been sold at a loss! Not even half of the compensation demanded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ativrushti Nuksan Bharpai : नागपूर विभागात ४२ हजार हेक्टरवरील पीक मातीमोल ! नुकसान भरपाई मागणीच्या अर्धी पण नाही

मागणी ३७ काेटीची, मंजुरी १३ काेटी : चंद्रपूरला सर्वाधिक फटका, १४ हजार हेक्टर बाधित ...

शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न - Marathi News | Sangh's attempt at 'global reach' through Vijayadashami celebrations in the centenary year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न

विदेशातील मान्यवरदेखील येणार : हिंदू संमेलन, गृहसंपर्क मोहीमेवर भर ...

महिलांच्या मागे जाऊन करायचा चाळे ! रेल्वेतुन उतरताना गर्दीचा घ्यायचा फायदा; पोलिसांनी केले गजाआड - Marathi News | Misbehave with women! Taking advantage of the crowd while getting off the train; Police crack down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांच्या मागे जाऊन करायचा चाळे ! रेल्वेतुन उतरताना गर्दीचा घ्यायचा फायदा; पोलिसांनी केले गजाआड

उच्चशिक्षित तरुणीशी आक्षेपार्ह्य वर्तन : रेल्वे स्थानकावरची घटना ...

नागपूरमध्ये स्पीडचा कहर ! कार उलटली, चार तरुणांना झाली गंभीर दुखापत - Marathi News | Speeding in Nagpur! Car overturns, four youths seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये स्पीडचा कहर ! कार उलटली, चार तरुणांना झाली गंभीर दुखापत

रविवारी रात्रीचा ‘स्पीड ड्रामा’ : स्पीडिंग कार नागपूरात उलटली, रात्रीचा थरार थेट हॉस्पिटलपर्यंत! ...

राज्यात आज तुरीला कुठे मिळतोय किती दर? वाचा आजचे तूर बाजारभाव - Marathi News | Where is tur being sold in the state today? Read today's tur market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज तुरीला कुठे मिळतोय किती दर? वाचा आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२२) रोजी एकूण ६२८४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात १३ क्विंटल गज्जर, ५०६० क्विंटल लाल, १०७ क्विंटल लोकल, ७६ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.  ...