लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

माऊली म्हणाले निवृत्तीनाथांना, मी समाधी घेणार - Marathi News | Mauli said to Nivrutinath "I will take Samadhi." | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माऊली म्हणाले निवृत्तीनाथांना, मी समाधी घेणार

भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़़़ भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व् ...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज नागपुरात - Marathi News | Master Blaster Sachin Tendulkar today in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज नागपुरात

क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर आज नागपुरात येत आहे. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत ‘खेलो नागपूर खेलो’ स्पर्धेचे उद्घाटन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात येणार आहे. ...

नागपूर जिल्ह्यात सुरू आहे सुंदर शौचालय स्पर्धा - Marathi News | Beautiful toilette competition in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात सुरू आहे सुंदर शौचालय स्पर्धा

शौचालयही आता स्पर्धेत उतरले आहे. सरकारने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शौचालयाची स्पर्धा सुरू केली आहे. ज्या ग्रामस्थांचे शौचालय, सुंदर, आकर्षक, नीटनेटके, संदेशपूर्ण राहील, अशा ४००० उत्कृष्ट शौचालयांना शासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे. ...

डागा रुग्णालयातील रुग्णांना ‘बेड रोल’बंद :तीन वर्षातच गुंडाळली योजना - Marathi News | 'Bed roll' for patients closed in Daga hospital: The scheme bundle only in three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डागा रुग्णालयातील रुग्णांना ‘बेड रोल’बंद :तीन वर्षातच गुंडाळली योजना

गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यापूर्वी ‘बेड रोल’ (चादर, उशी कव्हर व लहान टॉवेल) देण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली होती. याचे उद्घाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले होते. परंतु तीन वर्षे हो ...

हायकोर्ट : दहा वर्षे कारावासाची शिक्षा कायम - Marathi News | High Court: Ten years of imprisonment retained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : दहा वर्षे कारावासाची शिक्षा कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धार्मिक वादातून करण्यात आलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील एक आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षा कायम ठेवली तर, दोन आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. ही घटना अनसिंग, ता. वाशीम येथील आहे. ...

ग्राहक आयोग : नागपूर सहारा प्राईम सिटी कंपनीला चपराक - Marathi News | Consumer Commission: Nagpur Sahara Prime City Company slapped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक आयोग : नागपूर सहारा प्राईम सिटी कंपनीला चपराक

सहारा प्राईम सिटी कंपनीला महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये जोरदार चपराक बसली. आयोगाने १७ तक्रारकर्त्या ग्राहकांचे पैसे १८ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता प्रत्येक ...

नागपूर मेडिकल इस्पितळ : मार्चपर्यंत ५८ कोटींच्या यंत्रसामुग्रीची खरेदी! - Marathi News | Nagpur Medical Hospital: To buy machinery worth 58 crores till March! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेडिकल इस्पितळ : मार्चपर्यंत ५८ कोटींच्या यंत्रसामुग्रीची खरेदी!

मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) व ट्रॉमा केअर सेंटरच्या यंत्रसामुग्रीसाठी ५८ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. मात्र, मार्च २०१९ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची अट असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू नि ...

व्हॅटअंतर्गत ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी ;शासनाकडे ‘कॅट’ची मागणी - Marathi News | To bring 'Mismatch' solution under VAT, the demand for 'CAT' to the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हॅटअंतर्गत ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी ;शासनाकडे ‘कॅट’ची मागणी

राज्य शासनाने व्हॅटअंतर्गत व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे. ...