वाटेल तो त्याग सहन करण्याची तयारी, एक अद्भुत उत्साह, अनोखी ऊर्जा, स्वयशिस्तीचा अभिनव परिचय भीमसैनिकांनी या परिक्रमेत घडविला. या घटनेच्या आधी आंबेडकरी जनतेचे सांडलेले रक्त, घरादारांची झालेली राखरांगोळी, आयाबहिणींची जातीयवाद्यांनी लुटलेली अब्रू, आंबेडक ...
तीन मुली आणि एक मुलगा असूनही मानसिक अथवा कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ही करुणाजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. ...
सुनील पाल हा तरुण हिंगणघाट सोडून नागपूरला आला तेव्हा ओ.पी. सिंग हे एकच नाव त्याला माहिती होते. शहरात लहानमोठी कामे करताना त्यांच्या ऑर्केस्ट्रात मिमिक्री करण्याची संधी मिळावी, ही एकच ईच्छा त्याच्या मनात होती. ओ.पी. यांनीही त्याला निराश होऊ दिले नाही. ...
‘भारत हा केवळ खेळावर प्रेम करणारा नव्हे तर खेळ खेळणारा देश व्हावा. युवा, तंदुरुस्त आणि सुदृढ भारत घडविण्यासाठी खेळावर प्रेम करणारा ते खेळ खेळणारा देश हे स्थित्यंतर येण्याचे काम प्रत्येक नागरिकांनी करायला हवे,’ असे आवाहन दिग्गज क्रिकेटपटू,‘भारतरत्न’ स ...
शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शे ...
नागपूर शहर व महानगर नियोजन क्षेत्रात ६०० हून अधिक आरामशीन नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे आरामशीन असलेल्या भागात आगीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. निर्माणाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर हा प्रश्न ऐर ...
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती आणि उत्पादन वाढविण्यासाठी लोकमततर्फे वर्ष-२०१८ मध्ये आयोजित जागतिक संत्रा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार दोन कोटींचा निधी कृषी विभागाने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी वि ...
न्यायव्यवस्थेसाठी मध्यस्थता एक वरदान आहे. त्याच्या माध्यमातून आपसी तडजोडीने दोन्ही पक्षातील विवाद मिटविता येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयात वाढत्या प्रलंबित खटल्यांची संख्या करता येऊ शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी य ...