लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूर आणि  हिंगणाच्या बीडीओंना कारणे दाखवा - Marathi News | Show cause notice to Nagpur and Hingana BDO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर आणि  हिंगणाच्या बीडीओंना कारणे दाखवा

समाजकल्याण विभागाच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा तसेच अखर्चित निधीची माहिती न दिल्याप्रकरणी नागपूर व हिंगणा पं.स.च्या बीडीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी दिले. समितीच्या बैठकीत बीडीओंच्या अकार्यक्षमतेमुळे ...

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी नागपुरात संघटनांचा एल्गार  - Marathi News | Elgar for implementing the Constitution by Organizations in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानाच्या अंमलबजावणीसाठी नागपुरात संघटनांचा एल्गार 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेष भरला जात नाही. यासोबतच माासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजनांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ऑफ ...

नागपुरातील रामझुल्याचा १८ वर्षांचा वनवास संपला - Marathi News | Ramzulla's 18 years old exile in Nagpur end | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रामझुल्याचा १८ वर्षांचा वनवास संपला

रेल्वे स्थानकाजवळील जयस्तंभ चौक ते पोद्दारेश्वर राममंदिरापर्यंत जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित रामझुल्याचा दोन वर्षापूर्वी एक टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी शुक्रवारी खुला केला जाणार आहे. ...

...तर देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल - Marathi News | If that is not gone to God's door, then it will work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल

भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या ...

सीताबर्डी किल्ल्यात मनपाला सामान ठेवण्याला सैन्य अधिकाऱ्यांची बंदी - Marathi News | NMC Baned by Army officers to keep things in the citadel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डी किल्ल्यात मनपाला सामान ठेवण्याला सैन्य अधिकाऱ्यांची बंदी

शहराच्या मध्यवर्ती भागातील सीताबर्डी किल्ल्यातील महापालिकेच्या गोदामात जप्त केलेले सामान ठेवण्याला सैन्याच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या माहितीनुसार आता प्रवर्तन विभागाकडे जप्त केलेले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी जाग ...

नागपुरात एकाकी वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह आढळले - Marathi News | In Nagpur bodies of elderly sister and brother found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एकाकी वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह आढळले

निराधार अवस्थेत जगणाऱ्या वृद्ध बहीण-भावाचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरेंद्रनगर-तात्याटोपे नगरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. उपासमारीमुळे या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अ ...

धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या - Marathi News | Due to the fog, winds of airplanes in the sky of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या

सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूर इंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान ...

डीपीसीसाठी आणखी २०० कोटीची अतिरिक्त मागणी : पालकमंत्री बावनकुळे - Marathi News | Additional 200 crore demand for DPC: Guardian Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीपीसीसाठी आणखी २०० कोटीची अतिरिक्त मागणी : पालकमंत्री बावनकुळे

जिल्हा नियोजन समिती यापूर्वी २२० कोटींची होती. गेल्या वर्षी ती ६५० कोटींची झाली असून, २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी त्यात आणखी २०० कोटीची अतिरिक्त वाढ करण्यात यावी, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे करणयात येणार आहे. येत्या १९ जानेवारी रोजी अर्थमंत्री सुधीर म ...