लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

'स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या.. निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय तेच घेतील' : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | 'Local elections are for the workers... they will decide on alliance or front in the elections': Congress state president Harshvardhan Sapkal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या.. निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय तेच घेतील' : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ : संविधान सत्याग्रह यात्रा वर्षभर चालणार ...

मुलांच्या किडनी निकाम्या करणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपची विक्री अन् वापरावर बंदी ! सिरपमध्ये विषारी घटक भेसळ - Marathi News | Ban on sale and use of 'that' deadly cough syrup that damages children's kidneys! Syrup adulterated with toxic ingredients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलांच्या किडनी निकाम्या करणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपची विक्री अन् वापरावर बंदी ! सिरपमध्ये विषारी घटक भेसळ

Nagpur : महाराष्ट्रासह आणखी सहा राज्यांत 'कोल्ड्रिफ'वर निर्बंध ...

प्रवाशांकडून लालपरीचे लाड बंद; एसटी महामंडळाला चपराक, प्रवाशांनी पाठ फिरविल्याने जबर आर्थिक फटका - Marathi News | Passengers stop loving Lalpari; ST Corporation gets slapped, huge financial hit as passengers turn away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांकडून लालपरीचे लाड बंद; एसटी महामंडळाला चपराक, जबर आर्थिक फटका

St Bus News: प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून प्रवास भाड्यात वाढ करणाऱ्या एसटी महामंडळाला राज्यातील प्रवाशांनी सणसणीत चपराक लगावली. त्यांनी लालपरीचे लाड बंद करून प्रवासासाठी दुसरे पर्याय शोधल्यामुळे एसटी महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. ...

८ डिसेंबरपासून नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन; कोणकोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा? - Marathi News | The winter session will be held in Nagpur from December 8; what issues will be discussed? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८ डिसेंबरपासून नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन; कोणकोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

Nagpur : सरकारच्या धोरणांवर विरोधकांकडून कडाडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असून, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज दरवाढ, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर अधिवेशनात तीव्र चर्चा होण्याची अपेक्षा आहे. ...

रेल्वेतील खानपानात 'चवदार' क्रांती; नागपूर विभागाला मिळाले तब्बल ५ कोटींचे उत्पन्न ! - Marathi News | 'Tasty' revolution in railway catering; Nagpur division gets a whopping income of Rs 5 crores! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतील खानपानात 'चवदार' क्रांती; नागपूर विभागाला मिळाले तब्बल ५ कोटींचे उत्पन्न !

रेल्वे प्रशासनाचे प्रयोग फळफळले : सहा महिन्यात साडेपाच कोटींचे उत्पन्न ...

४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका - Marathi News | Loans worth crores sanctioned in 48 hours! Loan scam in the name of farmers in Bhandara, Nagpur districts; ED takes action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका

Nagpur : या प्रकरणाची एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन वर्षांनी कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा केवळ बँक कर्जापुरता मर्यादित नसून रमनराव बोल्लाने १५१ शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावे कोटींचे कर्जे उचलले ...

एसआयटीच्या प्रश्नांनाही निवडणूक आयोग उत्तर देईना; आलंदचे आमदार बी. आर. पाटील यांचा 'व्होट चोरी'चा आरोप - Marathi News | Election Commission will not answer even the questions of SIT; Aland MLA B. R. Patil alleges 'vote theft' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसआयटीच्या प्रश्नांनाही निवडणूक आयोग उत्तर देईना; आलंदचे आमदार बी. आर. पाटील यांचा 'व्होट चोरी'चा आरोप

Nagpur : पाटील म्हणाले, मतदाराची नावे वगळण्यासाठी स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे बोगस अर्ज सादर करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना बोगस नावांनी फोन करून नावे वगळण्यास आपली संमती असल्याचे सांगण्यात आले. ...

धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ? - Marathi News | Shocking incident; Eight children die after taking 'cough syrup'! What was the cause of their deaths? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?

मेडिकलमध्ये ४ मुले व्हेंटिलेटरवर : मध्य प्रदेशातील 'परासिया' गावातून उपचारासाठी आली १४ मुले ...