लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज : इ.मो. नारनवरे - Marathi News | Today's need for social awareness movement: E.M. Narnaware | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज : इ.मो. नारनवरे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ते पाक्षिक म्हणजे त्यावेळी समाजजागृतीच्या आंदोलनाचे सर्वात मोठे साधन ठरले होते. आजची परिस्थितीही भीषण असून त्या समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन ज् ...

महामेट्रोच्या पायडल, ई-सायकल व ई-स्कूटर दाखल - Marathi News | Mahamatro's, e-cycle and e-scooter ready | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोच्या पायडल, ई-सायकल व ई-स्कूटर दाखल

स्टेशनवरून उतरल्यानंतर सायकलने डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशा देशातील पहिल्या स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते गुरुवारी एअरपोर्ट साऊथवर ...

१५ रुपयात बसा नागपूरच्या मेट्रोत! - Marathi News | Nagpur Metro of 15 rupees! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ रुपयात बसा नागपूरच्या मेट्रोत!

नागपूरकरांना मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची व्यावसायिक सेवा फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर सहा कि़मी. असे दोन टप्पे ...

नागपुरात नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of the office of Natya Sammelan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन

२२ फेब्रुवारीपासून उपराजधानीत होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रेशीमबाग मैदानासमोरील कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. नाट्य संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी नारळ फोडून कार्यालयाचे उद्घाटन केले. शहर ...

विभागीय क्रीडा संकुलासाठी ७.८४ कोटी मंजूर - Marathi News | 7.84 crore sanctioned for departmental sports complex | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभागीय क्रीडा संकुलासाठी ७.८४ कोटी मंजूर

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार खेळाच्या किमान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच विभागीय क्रीडा संकुलांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यासाठी नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी ७.८४ कोटी रुपयांना शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य ...

समृद्धी महामार्गाने घेतली गती :९० टक्के भूसंपादन पूर्ण - Marathi News | Samrudhhi highway took speed: 90 percent land acquisition completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाने घेतली गती :९० टक्के भूसंपादन पूर्ण

समृद्धी महामार्गाच्या कामाने नागपूर जिल्ह्यात गती घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली असून एकूण ७०० किलोमीटरच्या मार्गापैकी २८ किलोमीटर मार्ग नागपूर जिल्ह्यातून जाणार आहे. ...

महावितरणचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Mahavitaran's picture chariot is the third position | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर

प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महावितरणने या चित्ररथात विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता. ...

नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : नितीन गडकरी यांचे निर्देश - Marathi News | Speed up the projects in the city of Nagpur: Nitin Gadkari directed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : नितीन गडकरी यांचे निर्देश

नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करा, तसेच प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. शासनाच्या विविध विभाग ...