लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

दिव्यांग क्रीडा स्पर्धेत अमरावती, उस्मानाबाद, नागपूर संघ अजिंक्य - Marathi News | Amravati, Osmanabad, Nagpur won in handicap competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिव्यांग क्रीडा स्पर्धेत अमरावती, उस्मानाबाद, नागपूर संघ अजिंक्य

पाच खेळ प्रकारात पार पडली स्पर्धा ...

जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? गडकरींचा अप्रत्यक्ष टोला - Marathi News | who failed to handle home, how can he handle country? Gadkari's indirect statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? गडकरींचा अप्रत्यक्ष टोला

नागपूरमध्ये अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

नागपूर महामॅरेथॉनला सुरुवात - Marathi News | The beginning of Nagpur Mahamarethan | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :नागपूर महामॅरेथॉनला सुरुवात

नागपूर - नागपूर महा मॅरेथॉनला सुरुवात. विजय दर्डा, रुचिरा दर्डा, नितीन झंवर, पोलीस कमिशनर भूषण उपाध्याय आणि अनिल सोले ... ...

‘माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही’ - Marathi News | 'No one from my family will come in politics' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही’

परिवारातून लीडर पैदा करणे हे आपल्याला मान्य नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही, आणि मी येऊ देणारही नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले. ...

२० लाखांची खंडणी मागितली : ब्रायलर फार्मच्या मालकाला धमकी - Marathi News | Ransom of Rs 20 lakh: The owner of the broiler farm threatens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० लाखांची खंडणी मागितली : ब्रायलर फार्मच्या मालकाला धमकी

ब्रायलर फार्मच्या मालकाला २० लाखांची खंडणी मागणाऱ्या गुंडांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दानिश हाजी, अशपाक आणि त्यांच्या चार साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग आहे. ...

कैद्यांचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला : नागपूर मध्यवर्ती कारागृहात खळबळ - Marathi News | Prisoners attacked on jailer: Sensation in Nagpur Central jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कैद्यांचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला : नागपूर मध्यवर्ती कारागृहात खळबळ

हत्येच्या आरोपात कारागृहात असलेल्या दोन कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला चढवून मारहाण केली. शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वेळेसाठी कारागृहात मोठी खळबळ उडाली होती. ...

नागपूर रेल्वेस्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म - Marathi News | The woman gave birth to a baby at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म

छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले. ...

नागपुरात महिला वकिलाच्या सदनिकेत धाडसी चोरी :१२ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Theft in a woman lawyer flat in Nagpur: Rs 12 lakh cash stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिला वकिलाच्या सदनिकेत धाडसी चोरी :१२ लाखांची रोकड लंपास

रामदासपेठेतील एका महिला वकिलाच्या सदनिकेतून चोरट्याने १२ लाखांची रोकड चोरून नेली. ३० डिसेंबर ते २३ जानेवारीदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. मात्र, उशिरा तक्रार मिळाल्याने या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी चोरीचा गुन्हा दाखल केला. ...