ऐतिहासिक व समृद्ध वास्तुकलेचा वारसा लाभलेल्या नागपूरच्या राजभवन परिसरातील सुमारे एक एकर परिसरात मध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले आहे. विविध रंगांची तसेच विविध प्रजातींची सुमारे पाच हजारपेक्षा अधिक गुलाब फुले बहरली आहेत. यामध्ये २५० प्रक ...
मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात सशस्त्र गुंडांनी प्रचंड हैदोस घातला. दोन तरुणांना घेरून त्यांनी तलवार तसेच चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. काही गुंडांनी दगडानेही ठेचण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली, त ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कुख्यात गुंड आणि कोलमाफिया शेख हाजी बाबा शेख सरवर ऊर्फ हाजी याच्या गुन्हेगारीचे नेटवर्क खोदून काढण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) वेगवेगळी पथके चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यात गेली. दरम्यान, ठिकठिकाणच्या कोलमाफियांकडून महिन् ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत व्यावसायिक रन काहीच दिवसात सुरू होणार आहे. मेट्रोमध्ये तंबाखू व खºर्याचे सेवन आणि विक्री करण्यास बंदी टाकण्यात आली आहे. या प्रतिबंधित खाद्यान्न पदार्थांची वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर मेट्रोच्या सुरक्षा पथकातर्फे दं ...
साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ...
जालना येथे झालेल्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीला संकरित व जातिवंत म्हैस म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर बेरारी जातीच्या शेळीला सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले होते. ३१ जानेवारी ही या स्पर्धेची अंतिम तारीख होती. स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यातील १ लाख ७० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामुळे नागपूर जिल्हा विदर्भातून अव्व ...
नागपूर महापालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊं डेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात नागपूरकरांना विविध आंतररा ...