लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

महिला मेळाव्यावरून नागपूर जिल्हा परिषद सभागृहात तणाव - Marathi News | Tension in Nagpur Zilla Parishad Hall on Women's Meet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला मेळाव्यावरून नागपूर जिल्हा परिषद सभागृहात तणाव

महिला मेळावा रद्द केल्याचे पडसाद जिल्हा परिषद बजेटच्या सभेत तीव्रपणे उमटले. बजेट सुरु होण्यापूर्वीच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीसह सर्व सदस्यांनी सभागृहात खाली बसून ठिय्या दिला. किमान तासभर समितीच्या सभापतीसह सदस्यांनी अध्यक्षासह काँग्रेसचे सद ...

हे मानवा, स्वत:ला ओळख - Marathi News | Ohh human, you know yourself | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :हे मानवा, स्वत:ला ओळख

जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मानव ‘मी कोण आहे’ या प्रश्नाच्या उत्तराचे शोधात आहे. या जगाशी माझा काय संबंध आहे ? हे जग कसे निर्माण झाले? आणि या जगाचा निर्माता कोण आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मानवाने खूप शोध घेतला. परंतु या प्रश्ना ...

स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये नागपूर अव्वल - Marathi News | Nagpur tops in smart city ranking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये नागपूर अव्वल

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती ...

आधी लग्न की मॅच...; अक्षय वखरेची लगीनघाई - Marathi News | akshay wakhare wedding news | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी लग्न की मॅच...; अक्षय वखरेची लगीनघाई

विदर्भाचा फिरकी गोलंदाज अक्षय वखरे १० फेब्रुवारीला बोहल्यावर चढणार आहे. त्याची वाग्दत्त वधू उज्जैनची आहे. वधूकडे उज्जैन येथेच लग्नसोहळा  होणार असून अक्षय १२ जानेवारीपासून जामठा येथे होणाऱ्या इराणी करंडक सामन्यात शेष भारताविरुद्ध विदर्भ संघातून खेळणार ...

दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा : प्रवीण दटके यांचे निर्देश - Marathi News | Complete the second phase of cement road before September 15: Pravin Datke's directions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा : प्रवीण दटके यांचे निर्देश

शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे अखेरचे पॅकेज वगळता इतर सर्व कामे १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. पूर्ण झालेल्या रस्त्यावरील लहानसहान कामे पूर्ण करून धूळ स्वच्छ करण्यात यावी. डिव्हायडरची रंगरंगोटी आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करा, असे निर ...

नागपुरात  एटीएम कार्डचे क्लोन करून पैसे काढले - Marathi News | ATM card cloned in Nagpur and withdrawn money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  एटीएम कार्डचे क्लोन करून पैसे काढले

सायबर गुन्हेगारांनी एटीएम कार्डचे क्लोन तयार करून एका डॉक्टरच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढून घेतले. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील मंजिदाना कॉलनी येथे घडली. ...

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांची प्रकृती ठणठणीत - Marathi News | Senior film director Rajdutt's health is well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांची प्रकृती ठणठणीत

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रकृतीत आराम असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना धंतोली येथील अवंती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे चाहते व नातेवाईकांची चिंता वा ...

सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर - Marathi News | Surmani Pt. Prabakar Dhakade was declared the state cultural award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना राज्य शासन सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा मुंबईत बुधवारी केली. वाद्यसंगीत क्षेत्रात प्रसिद्ध व्हायोलिनवादक सुरमणी पं. प्रभाकर धाक ...