लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

राजगृह व्हावे सत्तेचे केंद्र :आनंदराज आंबेडकर - Marathi News | Rajgruha should become Center for power : Anandraj Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजगृह व्हावे सत्तेचे केंद्र :आनंदराज आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. ...

शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पूल दहा दिवस बंद - Marathi News | Shaheed Gowari fly over bridge closed for ten days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पूल दहा दिवस बंद

महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या रिच-२ कॉरिडोर अंतर्गत व्हेरायटी चौकजवळील शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावर मेट्रोच्या ‘स्टील गर्डर ब्रिज’चे कार्य सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक १० दिवस बंद राहणार आहे. ...

राजद्रोहाच्या कलमाचा सरकारकडून गैरवापर : अरुण शौरी - Marathi News | Misuse of the sedition section by government: Arun Shourie | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजद्रोहाच्या कलमाचा सरकारकडून गैरवापर : अरुण शौरी

मागील काही काळापासून नियोजनबद्ध पद्धतीने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे दमन करण्यात येत आहे. जर राज्यकर्त्यांच्या विरोधात एखादी बाब उघडकीस आणली तर थेट राजद्रोहाचाच गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पत्रकारांच्या लेखणीला दाबण्यासाठी सरकारकडून राजद्रोहाच ...

विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नागपुरात - Marathi News | State level session of the Electricity Board is in Nagpur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नागपुरात

अकोला : महावितरण ,महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, ... ...

‘मन की बात’ थेट ‘दिल से’ : आज ‘प्रपोज डे’ - Marathi News | 'Mana ki baat' with 'heart': Today 'Propose Day' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मन की बात’ थेट ‘दिल से’ : आज ‘प्रपोज डे’

केवळ ‘तू मला आवडतेस’ हे सांगण्यासाठी प्रियकर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर...’च्या ‘स्टाईल’मध्ये ‘लव्ह लेटर’ लिहावे व ते प्रेयसीला कुणाच्या तरी माध्यमातून द्यावे, हे चलन काळासोबत मागे पडताना दिसत आहे. आता तर ‘हायटेक’ जमान्यात थेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ...

मोतीबाग क्रीडा मैदानावरुन ‘हेरिटेज वॉक’ - Marathi News | Heritage Walk on MotiBagh sports ground | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोतीबाग क्रीडा मैदानावरुन ‘हेरिटेज वॉक’

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालयाच्या नॅरोगेज रेल्वे सिस्टीमशी संबंधित मॉडेल, जुन्या काळात कार्यरत लोको, कोच, वॅगन आदीबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे हेरिटेज वॉ ...

रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही  - Marathi News | Ramai's sacrifice is not comparable in the world | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही 

रमाई आंबेडकर यांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण पूर्ण करता आले, आपल्या समाजासाठी काम करता आले. रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही. स्वत: बाबासाहेबांनीही रमाईचा त्याग खुल्या मनाने मान्य केला होता, असे प्रतिपादन रमाई आंबेड ...

समाज आनंदी, सुखी करणे हे चित्रपटाचे ध्येय असावे : राजदत्त - Marathi News | The aim of the film is to make the society joy and happy: Rajdutt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाज आनंदी, सुखी करणे हे चित्रपटाचे ध्येय असावे : राजदत्त

चित्रपट हे आनंद देण्यासाठी आहेत. परंतु आनंद देणे हा चित्रपटाचा ५ किंवा १० टक्के उद्देश आहे. चित्रपट बघितल्यानंतर मनात काय विचार सुरू होतात, आपण आपले जीवन त्यानुसार कसे बदलतो ही चित्रपटाची ताकद आहे. त्यामुळे समाज आनंदी आणि सुखी करणे हे चित्रपटाचे ध्ये ...