लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

आरडीएसओ गुरुवारी करणार मेट्रोच्या प्रवासी मार्गाचे परीक्षण - Marathi News | RDSO will examine the passenger route of the metro on Thursday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरडीएसओ गुरुवारी करणार मेट्रोच्या प्रवासी मार्गाचे परीक्षण

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत व्हायाडक्ट मार्गावरील खापरी मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते सुभाषनगर मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांकरिता लवकरच १९ कि़मी.पर्यंत मेट्रो प्रवासी वाहतूक से ...

नागपूर विद्यापीठ : ‘एमएसएफ’ची सुरक्षाव्यवस्था काढून घेणार - Marathi News | Nagpur University: To remove MSF security system | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : ‘एमएसएफ’ची सुरक्षाव्यवस्था काढून घेणार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’वर (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) आहे. मात्र विद्यापीठात आंदोलनादरम्यान होणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळे ही सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात ...

नागपुरात प्रेयसीच्या साक्षगंधात प्रियकराचा गोंधळ - Marathi News | Lover rage in fiancee's engagement ceremony in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रेयसीच्या साक्षगंधात प्रियकराचा गोंधळ

प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊन दोन वर्षे सोबत असलेल्या तरुणीने दुसरीकडेच लग्न जुळविल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या साक्षगंधात गोंधळ घातला. प्रेयसीसह तिच्या नातेवाईकांना मारहाण केली. पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेले जेवण फेकले ...

हुक्का बंदीच्या वैधतेला आव्हान :हायकोर्टात याचिका - Marathi News | Challenge the validity of hukka ban: High court petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुक्का बंदीच्या वैधतेला आव्हान :हायकोर्टात याचिका

हुक्का बंदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. चिल अ‍ॅण्ड ग्रिल रेस्टोने यासंदर्भात रिट याचिका दाखल केली आहे. ...

बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपी महिलेला दणका - Marathi News | Hammered to woman accused in fake currency case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपी महिलेला दणका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ...

फुलचंदच्या मदतीला धावून आला समाज - Marathi News | Society came to the aid of Phulchand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुलचंदच्या मदतीला धावून आला समाज

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ५० टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या मूकबधिर वडिलांवरील उपचाराचा ... ...

घरभाडे भत्त्यात नागपूरवर अन्याय - Marathi News | Injustice on the house rent allowance in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरभाडे भत्त्यात नागपूरवर अन्याय

राज्य शासनाच्या वित्त विभागाने ५ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार राज्य, जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना नागपूरवर अन्याय केला आहे. नागपुरात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुण्याच्या तुलनेत केवळ १६ टक्के घरभाड ...

नागपूर जिल्हा परिषद :अंगणवाडीच्या बांधकाम यादीवरून विरोधकासह अध्यक्षांचेही दबावतंत्र - Marathi News | Nagpur Zilla Parishad: The pressure control of the President along with the opposition on the Anganwadi construction list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद :अंगणवाडीच्या बांधकाम यादीवरून विरोधकासह अध्यक्षांचेही दबावतंत्र

जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाडीचे बांधकाम व अंगणवाडीतील शौचालयाच्या बांधकामासाठी चार कोटींचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला-बाल कल्याण विभागाने पाठविलेले प्रस्ताव हे कुठल्याही सदस्यांना अथवा जि.प. अध्यक्षाला विचारात ...