सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १७ नोव्हेंबर २०१८ च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार घरकूल वाटपासोबतच झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट ...
अबकारी विभागाने एमआयडीसीतील हिंगणा रोडवरील रंगोली बार आणि पानठेल्यावर धाड टाकून दारूची होत असलेली अवैध विक्री उघडकीस आणली. तसेच पानठेला संचालक रुद्रकुमार झा याला अटक केली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळावी यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)तर्फे शहरातील विविध भागात घरकूल निर्मितीचे प्रकल्प राबविले जात आहेत. यात समावेश असलेल्या मौजा वाठो ...
सर्वोच्च न्यायालयाद्वारे व्याभिचाराला आणि समलैंगिकतेला मान्यता देण्याचा निर्णय समाज आणि धर्मापेक्षा व्यक्तीला महत्त्व देउन घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र भारतीय संस्कारानुसार व्यक्तीपेक्षा समाज आणि धर्म मोठा आहे. त्यामुळे धर्माने कायम केलेल्या पवि ...
एका नियोजित षङ्यंत्रातून भारतावर सातत्याने आघात करण्यात येत आहेत. देशाच्या मूळ चेतनेला ध्वस्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताच्या अहिंदूकरणाचे षङ्यंत्र रचण्यात आले आहे. धर्मांतरणाचे प्रमाण पाहता हा देशावरील एक हल्लाच आहे, असे मत माजी खासदार ...
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासोबतच पट्टेधारकांच्या नावे नोंदणी करण्याच्या संदभार्तील विभागनिहाय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका, सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागांनी समन्वयाने काम करून ...
२०११ पूर्वी शासकीय जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे व रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. परंतु शहरातील व लगतच्या भागातील मंजुरी नसलेल्या १७०० हून अधिक ले-आऊ टमध्ये हजारो लोकांनी पैसे देऊ न प्लॉट खरेदी केले. परंत ...