लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

खुनी हल्ला : आरोपीला तीन वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड - Marathi News | Murder Attack: The accused faces up to three years in imprisonment, a fine of Rs 10,000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुनी हल्ला : आरोपीला तीन वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३२४ अंतर्गत ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी सुधारित शिक्षा सुनावली. ...

राज्यपाल चे विद्यासागर राव यांचे नागपुरात आगमन व स्वागत - Marathi News | Governor C. Vidyasagar Rao arrives in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल चे विद्यासागर राव यांचे नागपुरात आगमन व स्वागत

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई येथून विमानाने रात्री ९.१५ वाजता आगमन झाले. महापौर नंदा जिचकार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ...

विना नंबरप्लेट वाहन दिल्यास डीलरवर कारवाई - Marathi News | Action on dealer if vehicle is issued without number plate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विना नंबरप्लेट वाहन दिल्यास डीलरवर कारवाई

विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शुक्रवारी विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्याना वाहन विक्रेत्यांवर (डीलर्स) कारवाई करा, असे निर्देश आरटीओंना दिले. ...

नागपुरात पावसाने गाठली सरासरी; धरण अजूनही कोरडेच - Marathi News | Average rainfall reached Nagpur; The dam is still dry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पावसाने गाठली सरासरी; धरण अजूनही कोरडेच

१४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला आहे. परंतु अजूनही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची झळ बसत आहे. ...

रोबोटिक तंत्रज्ञानाने खाटेवरील रुग्णांचे पुनर्वसन शक्य - Marathi News | Robotic technology allows rehabilitation of patients on cot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोबोटिक तंत्रज्ञानाने खाटेवरील रुग्णांचे पुनर्वसन शक्य

अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभे करणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. ...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपुरात - Marathi News | President Ramnath Kovind in Nagpur on Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपुरात

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवार १७ ऑगस्ट रोजी नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वर्धा येथील कार्यक्रमासाठी ते येत असून नागपुरात राजभवन येथे त्यांचा दोन तास मुक्काम राहील. ...

अखिल भारतीय विधी सेवा संमेलन शनिवारपासून - Marathi News | All India Legal Service Meeting starting from Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखिल भारतीय विधी सेवा संमेलन शनिवारपासून

राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे. ...

नागपूर शहरातील तीन एएसआयला राष्ट्रपती पोलीस पदक - Marathi News | Presidential Police Medal to three ASIs in Nagpur City | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील तीन एएसआयला राष्ट्रपती पोलीस पदक

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील तीन एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...