शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे. किरकोळ अपघातासह गंभीर अपघातही वाढले आहेत. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांना आवारणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे. ...
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा ...
गेल्या काही दिवसात समोर आलेल्या विविध घटनेत मेट्रो पिलर, स्टेशन, सुरक्षा भिंत, पिलरमधील दुभाजक इत्यादींवर रंगरंगोटी करणे, पोस्टर चिकटवणे व जाहिराती लिहिणे या सारखे गैरप्रकार होत आहेत. ...
संकटांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. प्रत्येकाच्याच पायाखाली काटे आहेत आणि ते रुतणारही आहेतच. ते सहन करण्याची क्षमता निर्माण करावी लागेल आणि बाजूला सारून मार्ग काढावा लागणार असल्याचे प्रबोधन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सिंधूताई सपकाळ यांनी केले. ...
महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली. ...