राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्षपदी डॉ. शरद निंबाळकर यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 10:37 PM2019-11-30T22:37:43+5:302019-11-30T22:38:04+5:30

22 डिसेंबरला तुमसर (जिल्हा भंडारा) तालुक्यातील राजापूर या गावांमध्ये हे संमेलन होणार आहे.

Rashtrasant Tukadji Maharaj is the planned president of thought literature meeting dr. Sharad Nimbalkar's selection | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्षपदी डॉ. शरद निंबाळकर यांची निवड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्षपदी डॉ. शरद निंबाळकर यांची निवड

Next

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक, कृषी तज्ञ तथा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. 22 डिसेंबरला तुमसर (जिल्हा भंडारा) तालुक्यातील राजापूर या गावांमध्ये हे संमेलन होणार आहे.

Web Title: Rashtrasant Tukadji Maharaj is the planned president of thought literature meeting dr. Sharad Nimbalkar's selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर