आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Massive Fire Breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur: या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडला, त्यामुळे परिसरात आक्रोशाचे चित्र होते. ...
‘प्रोटोकॉल’अंतर्गत राष्ट्रपती कार्यालयाकडे ‘आयआयएम’ची संपूर्ण माहिती अगोदरच पाठविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष ‘कॅम्पस’मध्ये आल्यानंतर त्यांनी स्वत: अनेक बाबी जाणून घेतल्या. ...
केजरीवाल यांनी जनसामान्यांच्या मुद्द्याला हात घालत त्यांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून गेलेल्या संदेशामुळे नागपुरातील ‘आप’ कार्यकर्त्यांचे ‘हौसले बुलंद’ झाले आहेत. ...