लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह अटक; गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कारवाई - Marathi News | Accused stealing vehicle arrested by Unit 2 of Crime Branch Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह अटक; गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कारवाई

पार्किंगमधून चोरी केली होती दुचाकी ...

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्यक्तीच्या घरातील ३.७१ लाखाचे दागीने लंपास - Marathi News | 3.71 lakhs worth of jewelery in the house of a person admitted to the hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्यक्तीच्या घरातील ३.७१ लाखाचे दागीने लंपास

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...

'चुकीचे मांडले गेले'! बलात्कार प्रकरणातील त्या वक्तव्यावर माजी सरन्यायाधीश बोबडेंचा खुलासा - Marathi News | 'Misplaced'! Former Chief Justice Sharad Bobade's disclosure on that statement in the rape case in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चुकीचे मांडले गेले'! बलात्कार प्रकरणातील त्या वक्तव्यावर माजी सरन्यायाधीश बोबडेंचा खुलासा

शरद बोबडे आज दोन वर्षांनी वादावर बोलले... लोकांनी राजीनाम्याचीही केलेली मागणी... ...

माता बम्लेश्वरीच्या डोंगरगडमध्ये थांबणार ८ रेल्वेगाड्या; भाविकांना मिळणार सुविधा - Marathi News | 8 trains will stop in Dongargad of Mata Bamleshwari; Devotees will get facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माता बम्लेश्वरीच्या डोंगरगडमध्ये थांबणार ८ रेल्वेगाड्या; भाविकांना मिळणार सुविधा

चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वात छत्तीसगडमधील पवित्र तीर्थस्थान माता बम्लेश्वरी मंदिर डोंगरगड येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. ...

नागपूर मनपाच्या उद्यान अधीक्षकांना दणका, वृक्षतोड प्रकरणात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the park superintendent of Nagpur municipal corporation in the case of cutting trees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाच्या उद्यान अधीक्षकांना दणका, वृक्षतोड प्रकरणात गुन्हा दाखल

अजनी चौकातील झाडे तोडली : कंत्राटदारासह तिघांविरोधात गुन्हा ...

पाटणसावंगी-वाकी मार्गालगत आढळले नवजात बाळ; नागपुरात उपचार सुरू - Marathi News | Newborn baby found along Patansaongi-Waki route; shifted to Nagpur for treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाटणसावंगी-वाकी मार्गालगत आढळले नवजात बाळ; नागपुरात उपचार सुरू

पाेत्यात गुंडाळून ठेवले झाडाखाली ...

झाेपेची डुलकी ट्रकचालकाच्या जिवावर बेतली, भरधाव ट्रक घरावरच आदळला - Marathi News | uncontrolled truck hits roadside house in nagpur dist, driver dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाेपेची डुलकी ट्रकचालकाच्या जिवावर बेतली, भरधाव ट्रक घरावरच आदळला

चालक ठार; राष्ट्रीय महामार्गावरील धामणा येथील घटना ...

‘मेरे मुँह में खर्रा है,’ मनपा म्हणते, ‘दीवार पर मत थुँकना....’ - Marathi News | Nagpur municipal corporation's unique campaign for public awareness on social media over tobacco ban | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मेरे मुँह में खर्रा है,’ मनपा म्हणते, ‘दीवार पर मत थुँकना....’

सार्वजनिक स्थळांवर थुंकणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी मनपाने घेतला ‘दीवार’ सिनेमातील आयकॉनिक डायलॉगचा आधार ...