लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

यंदा दगडी चाळीत होणार 'डॉन' अरुण गवळीची दिवाळी, कारागृहाबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | This year, 'Don' Arun Gawli's Diwali will be stoned, the process of getting out of jail is underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा दगडी चाळीत होणार 'डॉन' अरुण गवळीची दिवाळी, कारागृहाबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू

Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अनेक वर्षांनंतर यंदा त्याच्या दगडी चाळीतील साम्राज्यात दिवाळी साजरी करणार आहे. गवळी याच्यासह सुमारे पन्नासावर कैदीही यंदा त्यांच्या - त्यांच्या गावात आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचे दिवे लावणार आहेत. ...

वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | Electricity employee beaten, case registered against the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...

तरुणीचा विनयभंग करून विटा मारून केला हल्ला - Marathi News | The girl was molested and attacked with bricks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणीचा विनयभंग करून विटा मारून केला हल्ला

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

ती काका म्हणायची, त्याने बलात्कार केला, न्यायालयाने सुनावला २० वर्षाचा कारावास - Marathi News | She used to call him uncle, he raped, the court sentenced him to 20 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती काका म्हणायची, त्याने बलात्कार केला, न्यायालयाने सुनावला २० वर्षाचा कारावास

सक्करदरामधील घटना : आरोपी चंदननगर येथील रहिवासी ...

मेट्रो भवनाच्या पार्किंगसाठी मिळाली कृषी महाविद्यालयाची जागा; मोबदल्यात मेट्रो बांधून देणार दोन वसतिगृह - Marathi News | College of Agriculture site got for parking of Metro Bhawan; Metro will build two hostels in return | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो भवनाच्या पार्किंगसाठी मिळाली कृषी महाविद्यालयाची जागा; मोबदल्यात मेट्रो बांधून देणार दोन वसतिगृह

६९८० चौरस मीटर जागा हस्तांतरित ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, पोटात चाकू सोडून पळाला - Marathi News | Attacked his wife on suspicion of character, left a knife in her stomach and ran away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, पोटात चाकू सोडून पळाला

रविवारी सायंकाळी स्नेहाशी वाद घातला व संतापाच्या भरात तिच्यावर चाकूने वार केले. ...

पाच वर्षांपासून न्यूक्लिअर मेडिसीन थंडबस्त्यात; हृदय, किडनी, कर्करोगाच्या रुग्णांना कसा मिळणार लाभ! - Marathi News | Nuclear medicine in the cold for five years; How heart, kidney, cancer patients will benefit! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच वर्षांपासून न्यूक्लिअर मेडिसीन थंडबस्त्यात; हृदय, किडनी, कर्करोगाच्या रुग्णांना कसा मिळणार लाभ!

जिल्हा वार्षिक योजनेतून ८ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद ...

दहाच महिन्यांत 'अब तक ६८' हत्या; घटनांवर पोलिसांचे नियंत्रण नाहीच! - Marathi News | 'Ab tak 68' murders in ten months; The police have no control over the incidents! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहाच महिन्यांत 'अब तक ६८' हत्या; घटनांवर पोलिसांचे नियंत्रण नाहीच!

किरकोळ वादांतून हत्यांचा निष्कर्ष : इतर घटनांबाबत अध्ययन काय? ...