लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका - Marathi News | congress leader Mallikarjun Kharge criticizes narendra modi over ram mandir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

नरेंद्र मोदी हे सगळे प्रश्न सोडून देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येणार आहेत. मात्र तुम्ही कशालाही भुलू नका, असं खरगे म्हणाले. ...

'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल - Marathi News | Congress Nagpur rally, 'BJP wants to take the country into slavery', Rahul Gandhi's attack from the Nagpur meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

'भाजपची विचारधारा राजेशाही आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य, आमच्या पक्षात लोकशाही आहे.' ...

हैं तैयार हम! काँग्रेसच्या महारॅलीसाठी नागपुरात उसळला जनसागर, राहुल गांधी नागपुरात दाखल - Marathi News | Hain ready hum! People surged in Nagpur for Congress rally, Rahul Gandhi entered Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हैं तैयार हम! काँग्रेसच्या महारॅलीसाठी नागपुरात उसळला जनसागर, राहुल गांधी नागपुरात दाखल

Nagpur: काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड रोड येथील भारत जोडो मैदानावर होत असलेल्या‘हैं तयार हम' या महारॅलीत सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला आहे.   ...

RSS च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, अनेक नेत्यांची उपस्थिती... - Marathi News | Congress blew the trumpet of Lok Sabha elections from the stronghold of RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, अनेक नेत्यांची उपस्थिती...

नागपुरात काँग्रेसच्या महारॅलीला पक्षातील जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित आहेत. ...

इन्स्ट्राग्रामवर प्रेम फुलले, लग्नाचे आमीष दाखवून सर्वस्व लुटले; आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | police have registered a case against the accused for having physical relations with a 25-year-old girl after befriending her on Instagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इन्स्ट्राग्रामवर प्रेम फुलले, लग्नाचे आमीष दाखवून सर्वस्व लुटले; आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

इच्छेविरुद्ध केले शरीरसंबंध प्रस्थापित. ...

बालसुधारगृहातून पळालेल्या विधीसंघर्षग्रस्तांचा धूमाकुळ; पोलिस शिपायाला केले जखमी - Marathi News | A wave of victims of legal conflict who escaped from the juvenile detention center; A police constable was injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालसुधारगृहातून पळालेल्या विधीसंघर्षग्रस्तांचा धूमाकुळ; पोलिस शिपायाला केले जखमी

ऑटोचालकाला लुटले, गोंदियात पोलिस व्हॅनची तोडफोड ...

कॉंग्रेसच्या 'है तैयार हम'साठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर - Marathi News | Police administration on alert mode for Congress's rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉंग्रेसच्या 'है तैयार हम'साठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

तगडा पोलिस बंदोबस्त : वाहतूकीच्या कोंडीचा पोलिसांनी घेतला धसका ...

सांबारवडी महागच; सर्वच भाज्या ५० रुपयांवर, पावसामुळे भाज्या शेतातच खराब - Marathi News | All vegetables at 50 rupees, due to rain, the vegetables are spoiled in the field | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांबारवडी महागच; सर्वच भाज्या ५० रुपयांवर, पावसामुळे भाज्या शेतातच खराब

नोव्हेंबर महिन्यात केवळ दोन ते तीन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० टक्के भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. ...