लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

"लोकंच संविधानिक लोकशाही जिवंत ठेवू शकतात" - Marathi News | People can keep constitutional democracy alive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"लोकंच संविधानिक लोकशाही जिवंत ठेवू शकतात"

प्रा. देविदास घोडेस्वार : संविधान अमृत महोत्सव व्याख्यानमाला. ...

स्वाधार योजनेतील ५ किमीची अट विद्यार्थ्यांसाठी ठरतेय जाचक - Marathi News | About 5 km condition in swadhar yojana is becoming oppressive for students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वाधार योजनेतील ५ किमीची अट विद्यार्थ्यांसाठी ठरतेय जाचक

व्यावसायिक अभ्यासक्रमाची अनेक महाविद्यालये शहराबाहेर, गरजू विद्यार्थी लाभापासून वंचित.  ...

जिल्हा बँकेतील रोखे घोटाळा, पाचही आरोपींच्या जामिनावर निर्णय राखीव - Marathi News | Zilla Bank bond scam, decision on bail of all five accused reserved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा बँकेतील रोखे घोटाळा, पाचही आरोपींच्या जामिनावर निर्णय राखीव

हायकोर्टाने सर्वांच्या अर्जांवर एकत्र अंतिम सुनावणी केली ...

सीए अनुप सगदेव यांना अटकपूर्व जामीन नाहीच; चार कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप - Marathi News | CA Anup Sagdev has no pre-arrest bail; Allegation of embezzlement of Rs.4 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए अनुप सगदेव यांना अटकपूर्व जामीन नाहीच; चार कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप

नागपूर : चार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेले सीए अनुप चारुदत्त सगदेव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च ... ...

बहुचर्चित महाठग अजित पारसेला दोन्ही फसवणूक प्रकरणात दणका; उच्च न्यायालयाने जामीन अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळले - Marathi News | Notorious thug Ajit Parse busted in both fraud cases High Court dismissed the bail application as meritless | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहुचर्चित महाठग अजित पारसेला दोन्ही फसवणूक प्रकरणात दणका; उच्च न्यायालयाने जामीन अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळले

न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला. ...

एक कोटी कुटुंबांच्या छतावर लागणार सोलर यंत्रणा; महाराष्ट्रातील ७ शहरांनाही मिळणार लाभ  - Marathi News | One crore families will have rooftop solar systems 7 cities of Maharashtra will also get benefit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक कोटी कुटुंबांच्या छतावर लागणार सोलर यंत्रणा; महाराष्ट्रातील ७ शहरांनाही मिळणार लाभ 

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधानांनी केली होती ‘सूर्योदय योजने'ची घोषणा. ...

आज सादर केलेला अर्थसंकल्प अंतरिम नसून 'अंतिम', भांडवलदारांचा कर कमी- विजय वडेट्टीवार - Marathi News | Budget presented today is not interim but 'final', lower tax on capitalists says Vijay Vadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज सादर केलेला अर्थसंकल्प अंतरिम नसून 'अंतिम', भांडवलदारांचा कर कमी- विजय वडेट्टीवार

"मध्यमवर्गीय, नोकरदारांच्या खिशावर सरकारचा पुन्हा डल्ला" ...

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर, सुरक्षा तपासणी - Marathi News | Central Railway General Manager on Friday visit to Nagpur, security inspection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वे महाव्यवस्थापक शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर, सुरक्षा तपासणी

या एक दिवसीय दौऱ्यात ते नागपूरसह बडनेरा आणि वर्धा भागातही भेट देणार आहे. ...