लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

आचारसंहितेमुळे मोदींचा नागपूरकरांशी संवाद रद्द; सहा डिसेंबरला होणार होता कार्यक्रम - Marathi News | PM Narendra Modi communication with Nagpurkars canceled due to code of conduct; The event was scheduled for December 6 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आचारसंहितेमुळे मोदींचा नागपूरकरांशी संवाद रद्द; सहा डिसेंबरला होणार होता कार्यक्रम

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातच नव्हे, तर जगभरात अभिवादन केले जाते. ...

फडणवीसांनी हसून उडवली खिल्ली, मलिकांच्या 'हायड्रोजन बॉम्ब'वर मोजकीच टिपण्णी - Marathi News | Devendra Fadnavis laughs and mocks, few comments on Nawab Malik's hydrogen bomb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीसांनी हसून उडवली खिल्ली, मलिकांच्या 'हायड्रोजन बॉम्ब'वर मोजकीच टिपण्णी

भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बॉम्बसंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. ...

Nawab Malik : 'मुन्ना यादव अन् हैदर आझमला फडणवीसांनी सरकारी खात्याचं अध्यक्षपद का दिलं?' - Marathi News | Nawab Malik : 'Why did Devendra Fadnavis give the chairmanship of government department to Munna Yadav and Haider Azam?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुन्ना यादव अन् हैदर आझमला फडणवीसांनी सरकारी खात्याचं अध्यक्षपद का दिलं?'

मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसह दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्यांकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक व कुटुंबीयांनी कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी मंगळवारी केला ...

जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण गंभीर; जीव वाचविण्यासाठी पोलिसांचा जीवनदायी उपक्रम - Marathi News | The number of fatal accidents in the district is serious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण गंभीर; जीव वाचविण्यासाठी पोलिसांचा जीवनदायी उपक्रम

अपघात टाळण्यासाठी आणि झालेल्या अपघातानंतर जखमीला तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार करणार आहोत. ...

कुख्यात गुन्हेगाराची भीषण हत्या; किरकोळ कारणावरून घडला गुन्हा, भर चौकात थरार  - Marathi News | heinous murder of a notorious criminal Crime committed for petty reasons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुन्हेगाराची भीषण हत्या; किरकोळ कारणावरून घडला गुन्हा, भर चौकात थरार 

दारूच्या नशेत झालेल्या आकस्मिक वादातून एका कुख्यात गुन्हेगाराला घेरून पाच गुंडांनी त्याची भीषण हत्या केली. ...

आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी १२ वर्षीय मुलाने खेचला गॅसचा पाइप, जळून मृत्यू - Marathi News | 12 year old boy died of burns in Nagpur on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी १२ वर्षीय मुलाने खेचला गॅसचा पाइप, जळून मृत्यू

Nagpur : ही खळबळजनक घटना सिव्हिल लाइनच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनीत घडली आहे. या घटनेमुळे परिवाराला मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे. ...

Anil Deshmukh Arrested: लकी ते अनलकी! जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री अन् आता ईडीच्या अटकेत, अनिल देशमुख यांचा प्रवास - Marathi News | Anil Deshmukh's journey from Zilla Parishad to Home Minister and now in ED's custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लकी ते अनलकी! जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री अन् ईडीच्या अटकेत, अनिल देशमुख यांचा प्रवास

Anil Deshmukh arrested by ED: कोणतंही सरकार आलं तरी अनिलबाबूंच्या डोक्यावरचा लाल दिवा जात नाही असं लोक म्हणायचे. राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल, ही त्यांचीच भविष्यवाणी होती. ...

Nagpur News: आजची सावित्री! गळफास घेणाऱ्या पतीचे पाय धरून प्राण वाचविले; महिला आनंदाने रडली - Marathi News | Todays Savitri! woman Saved her husband's life who hanged to fan; by holding the legs Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजची सावित्री! गळफास घेणाऱ्या पतीचे पाय धरून प्राण वाचविले; महिला आनंदाने रडली

Heart touching Story: गळफास लावल्याच्या काही मिनिटांतच पत्नीने पतीचे पाय उचलून धरल्याने मानेवर आवळलेला फास शिथिल झाला. तिचा पती मृत्यूच्या दाढेतून परत आला. ...