लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

गोरेवाड्यात आगीचे तांडव! १५० हेक्टर जंगल जळून खाक - Marathi News | Fierce fire to 150 hectares of Gorewada forest burnt to ashes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोरेवाड्यात आगीचे तांडव! १५० हेक्टर जंगल जळून खाक

५ तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी ४.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात वनविभाग व अग्निशमन विभागाला यश आले. प्राणी संग्रहालयापर्यंत आग पोहोचू शकली नाही. वन्य प्राण्यांना कुठलाही धोका झाला नाही. ...

राष्ट्रवादीशी आघाडी केली तरच बसणार काँग्रेसची सत्तेची घडी - Marathi News | congress ncp political drama in nagpur amid upcoming local body elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीशी आघाडी केली तरच बसणार काँग्रेसची सत्तेची घडी

दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, तर गेल्या निवडणुकीचे चित्र पुन्हा दिसेल. राष्ट्रवादी किती जागा जिंकेल, यापेक्षा काँग्रेसची सत्तेची घडी बसविणे कठीण जाईल, अशी शक्यता या नेत्यांनी वर्तविली आहे. ...

खवय्यांचा मोमिनपुऱ्यातील ठिय्या भुईसपाट; एमएल कॅन्टीनवर चालला बुलडोझर - Marathi News | the Illegal construction of ML canteen demolished of eateries in mominpura nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खवय्यांचा मोमिनपुऱ्यातील ठिय्या भुईसपाट; एमएल कॅन्टीनवर चालला बुलडोझर

या कारवाईला असामाजिक तत्वांकडून विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे तगड्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. ...

लालूवर चढला प्रेमाचा 'फिवर', गर्लफ्रेंडसाठी चोरल्या १२ दुचाकी - Marathi News | nagpur police arrested Police arrest bike-lifter, recover 12 stolen vehicles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लालूवर चढला प्रेमाचा 'फिवर', गर्लफ्रेंडसाठी चोरल्या १२ दुचाकी

आयुष्यात ऐषाराम मिळावा व प्रेयसीवर खर्च करायला पैसा हवा यासाठी दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगाराला सीताबर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. ...

झोपडीत दडलाय नागपूरच्या एम्प्रेस मिलचा नकाशा; कामगाराने जपल्या टाटांच्या स्मृती - Marathi News | Map of Nagpur Empress Mill hidden in a hut; Memories of Tata cherished by the worker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झोपडीत दडलाय नागपूरच्या एम्प्रेस मिलचा नकाशा; कामगाराने जपल्या टाटांच्या स्मृती

टाटांचा जगभरात विस्तार करण्यात जमशेदजी टाटा यांची महत्त्वाची भूमिका होती. १९ मे रोजी जमशेदजी टाटा यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मिल कामगाराच्या या संग्रहाचा घेतलेला आढावा. ...

नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा - Marathi News | Heavy rains with strong winds in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा

काल रात्री अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला आहे.  ...

जिल्हा परिषदेत कोंबड्यावरून सत्ताधारी-विरोधकांत झुंज ! - Marathi News | Fight between ruling party and opposition in Zilla Parishad over Kukut Palan Yojana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेत कोंबड्यावरून सत्ताधारी-विरोधकांत झुंज !

गरजूंना या योजनेचा लाभ न देता पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील, गावातील श्रीमंत लोकांना लाभ देण्यासाठी ऑफलाईनचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...

घातपात रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून ‘ऑपरेशन सरप्राईज’; जीआरपी, आरपीएफ अन् स्थानिक पोलिसांचाही सहभाग - Marathi News | ‘Operation Surprise’ by security agencies including GRP, RPF and local police to prevent casualties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घातपात रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून ‘ऑपरेशन सरप्राईज’; जीआरपी, आरपीएफ अन् स्थानिक पोलिसांचाही सहभाग

नागपूर आणि पुण्याच्या रेल्वेस्थानकावर आढळलेल्या डिटोनेटर्स, जिलेटिन आणि फटाक्यांच्या पार्श्वभूमीवर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ...