लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपूर मनपा : अंतिम प्रभाग रचना जाहीर; कुमेरियांचा आक्षेप मान्य, एकासाठी तीन प्रभागात बदल - Marathi News | Final ward composition announces amid Nagpur Municipal Corporation Elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा : अंतिम प्रभाग रचना जाहीर; कुमेरियांचा आक्षेप मान्य, एकासाठी तीन प्रभागात बदल

महापालिकेच्या ५२ प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग २९ च्या प्रभाग रचनेवरील आक्षेप मान्य केल्याने, प्रभाग ४६ व प्रभाग ४८ मधील काही भाग प्रभाग २९ मध्ये जोडण्यात आला आहे. ...

हजारो टन बारूद, डिटोनेटर्सची सुरक्षा वाऱ्यावर; नियमांचे उल्लंघन - Marathi News | Thousands of tons of ammunition, detonators are in open and easily accessible to wrong hand due to security negligence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो टन बारूद, डिटोनेटर्सची सुरक्षा वाऱ्यावर; नियमांचे उल्लंघन

लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी एका स्फोटके उत्पादन कंपनीच्या परिसराची पाहणी केली असता, येथे कोणीही विनाअडथळा पोहोचू शकत असल्याचे दिसून आले. ...

कर्जाची रक्कम थकवली अन् ‘इन्स्टाग्राम पोस्ट’ जिवावर बेतली - Marathi News | two arrested with notorious goons for murder a man for 13 thousand rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्जाची रक्कम थकवली अन् ‘इन्स्टाग्राम पोस्ट’ जिवावर बेतली

रविवारी दुपारी जरीपटका येथील इटारसी पुलाजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला अमनचा मृतदेह आढळून आला. अमनचे डोके दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तेव्हापासून जरीपटका पोलीस आरोपीच्या शोधात गुंतले होते. ...

गैरकारभारावरच अनाथाश्रमाचा होता भर; अनेक कुमारी मातांच्या मुलांची विक्री - Marathi News | inquiry of a orphanage for selling new born babies in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गैरकारभारावरच अनाथाश्रमाचा होता भर; अनेक कुमारी मातांच्या मुलांची विक्री

नवजात अर्भकांची विक्री करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली असून टोळीचा सूत्रधार असलेल्या अनाथाश्रमाच्या संचालकासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

उन्हाळ्याचे ‘व्हेकेशन’, चोरांसाठी ‘सिझन’; १५ दिवसात ३७ हून अधिक घरांत डल्ला - Marathi News | burglary in more than 37 houses in 15 days In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळ्याचे ‘व्हेकेशन’, चोरांसाठी ‘सिझन’; १५ दिवसात ३७ हून अधिक घरांत डल्ला

मागील १५ दिवसात शहरात ३७ हून अधिक घरांमध्ये शिरून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते. ...

नागपूर मध्यवर्ती कारागृहात तरुण कैद्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of a young prisoner in Nagpur Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मध्यवर्ती कारागृहात तरुण कैद्याचा संशयास्पद मृत्यू

कारागृहात त्याला मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला. ...

‘तिच्या’ स्वप्नांच्या पंखांना प्रेरणेचे बळ; ‘लोकमत वुमेन समिट’चे नववे पर्व नागपुरात थाटात संपन्न - Marathi News | the ninth lokmat women Summit was held in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तिच्या’ स्वप्नांच्या पंखांना प्रेरणेचे बळ; ‘लोकमत वुमेन समिट’चे नववे पर्व नागपुरात थाटात संपन्न

अन्याय, अत्याचारग्रस्त, शोषणाच्या बळी ते स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा प्रवास ‘उडने की आशा’ या संकल्पनेतून उलगडण्यात आला. ...

नलिनी नावरेकर ‘जीवनगौरव’, तर रत्नाताई कांबळे यांना ‘कार्यगौरव’; राज्यस्तरीय ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कारांचे वितरण - Marathi News | nalini narvekar jeevan gaurav while ratna tai kamble was given karya gaurav distribution of state level lokmat sakhi sanman awards | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नलिनी नावरेकर ‘जीवनगौरव’, तर रत्नाताई कांबळे यांना ‘कार्यगौरव’; राज्यस्तरीय ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कारांचे वितरण

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ म्हणून उदयास आलेल्यांचा गौरव ‘लोकमत’च्या वतीने ‘लोकमत सखी सन्मान’ने करण्यात आला. ...