लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

मराठासह धनगर, मुस्लिम समाजांना आरक्षण मिळावे - Marathi News |  Get reservation for Marathas, Dhanagar and Muslim communities | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठासह धनगर, मुस्लिम समाजांना आरक्षण मिळावे

मराठा आरक्षणाचे काम करताना आम्ही इतर जातीचा व्देष करत नाहीत. धनगर आणि मुस्लिम समाज यांनादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मांडली. ...

काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध - Marathi News |  Protest of terrorist attacks in Kabul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध

हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी बुधवारी काबूलमधील एका मशिदीत आत्मघाती बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये सुमारे ७०हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्याच्या निषेधार्थ रजा, नुरी अकादमीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) ...

मुस्लीम आरक्षणासाठी जमीयतचे धरणे - Marathi News | Forge reservation for Muslim reservation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुस्लीम आरक्षणासाठी जमीयतचे धरणे

मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...

जमियत उलमा-ए हिंदचे आरक्षणासाठी मालेगावी धरणे - Marathi News | For the reservation of Jamiat-Ulama-e-Hind, take the Malegavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमियत उलमा-ए हिंदचे आरक्षणासाठी मालेगावी धरणे

राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमियत उलमा-ए-हिंदतर्फे शहरातील किदवाई रस्त्यावर शुक्रवारी लाक्षणिक धरणे आंदोल ...

आरक्षणाच्या मागणीसाठी जमिअत ए उल्माची निदर्शने - Marathi News | Jumiet-e-Ulma's demonstrations demand for reservation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आरक्षणाच्या मागणीसाठी जमिअत ए उल्माची निदर्शने

मुस्लिम समाजातील एकूण ५० प्रवर्गाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने २०१४ मध्ये केला होता़ परंतु, त्यानंतरही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही़ या विरोधात जमिअत ए उल्मा संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण ...

गंगाखेड येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे धरणे आंदोलन - Marathi News | Agitation of Muslim community to demand reservation at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे धरणे आंदोलन

मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी  जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

नाशिकरोडला ईदनिमित्त मिरवणूक - Marathi News |  Eid celebration at Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला ईदनिमित्त मिरवणूक

परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक बुधवारी (दि.२१) काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक देखावे सादर करण्यात आले. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जुने नाशिकप्रमाणे नाशिकरोड, वडाळागवातील मिरवणूक डीजेमुक्त असल्याचे दिसून आले ...

‘ईद-ए-मिलाद’निमित्त मिरवणूक - Marathi News |  Procession organized on 'Eid-e-Milad' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ईद-ए-मिलाद’निमित्त मिरवणूक

इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. जुने नाशिकमधून बुधवारी (दि.२१) ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मुख्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव सहभागी ...