लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
३ मीटर अरुंद रस्ता झाला १८ मीटर रुंद, २ किमीचा वळसा वाचला; भांडुपमध्ये ७५ अनधिकृत बांधकामं पाडली - Marathi News | 3 meter narrow road became 18 meters wide 75 unauthorized structures demolished in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ मीटर अरुंद रस्ता झाला १८ मीटर रुंद, २ किमीचा वळसा वाचला; भांडुपमध्ये ७५ अनधिकृत बांधकामं पाडली

भांडुप पश्चिम परिसरातील कक्कैया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत पालिकेने बांधकामे बुधवारी जमीनदोस्त केल्याने हा आक्रसलेला रस्ता आता मोकळा झाला आहे. ...

मुंबईकरांनो, धुळवडीला पाणी वापरा जपून! - Marathi News | Mumbaikars use water wisely while playing Holi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, धुळवडीला पाणी वापरा जपून!

बाष्पीभवनामुळे १५ दिवसांत ८ टक्क्यांनी साठा घटला ...

विद्यार्थ्यांची तस्करी रोखली? मुंबई विमानतळावर प्राध्यापकाला अटक - Marathi News | Student smuggling stopped Professor arrested at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांची तस्करी रोखली? मुंबई विमानतळावर प्राध्यापकाला अटक

व्हिसा मिळविण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याचा आरोप ...

होळीला पहिल्यासारखी सर नाही; आता नुसताच धिंगाणा ! - Marathi News | festivals of Holi and Dhuli Vandana are no longer as fun as they used to be | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीला पहिल्यासारखी सर नाही; आता नुसताच धिंगाणा !

आता २१ व्या शतकात होळीला ती सर राहिली नाही ...

अपुऱ्या बस, वाढते अपघात, तरी 'बेस्ट' पुरस्काराचा मानकरी कसा? - Marathi News | BEST honoured with the National Public Transport Excellence Award by the Association of Road Transport Undertakings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपुऱ्या बस, वाढते अपघात, तरी 'बेस्ट' पुरस्काराचा मानकरी कसा?

कामगार संघटनांचा सवाल; सार्वजनिक परिवहन उत्कृष्टतेच्या गौरवाने भुवया उंचावल्या ...

Stock Market Holiday: शेअर बाजारात उद्या कामकाज होणार का? पाहा यावर्षीची सुट्ट्यांची यादी - Marathi News | Stock Market Holiday list Will the stock market be open tomorrow dhulivandan holi See the list of holidays this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात उद्या कामकाज होणार का? पाहा यावर्षीची सुट्ट्यांची यादी

Stock Market Holiday List 2025 : आज आपल्याकडे होळीचा सण साजरा केला जाणार आहे. परंतु १४ मार्च रोजी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार का बंद असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडलाय. ...

१२७ कर्मचाऱ्यांची देयके द्या, बेस्टला न्यायालयाचे निर्देश - Marathi News | High Court directed that funds received from recent loans and grants be used to repay long pending pensions of 127 former BEST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२७ कर्मचाऱ्यांची देयके द्या, बेस्टला न्यायालयाचे निर्देश

मुंबई : बेस्टच्या १२७ माजी कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या निवृत्ती वेतनाची परतफेड करण्यासाठी अलीकडच्या कर्ज आणि अनुदानातून मिळालेल्या निधीचा ... ...

सालेमच्या सुटकेच्या याचिकेवर उत्तर देण्याचे सरकारला निर्देश - Marathi News | Government directed to respond to Abu Salem release plea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सालेमच्या सुटकेच्या याचिकेवर उत्तर देण्याचे सरकारला निर्देश

भारत आणि पोर्तुगाल यांच्यात झालेल्या प्रत्यर्पण करारानुसार सालेमची शिक्षा पूर्ण ...