मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: ऐतिहासिक वास्तू असलेला वरळीचा किल्ला पुन्हा एकदा प्रकाशाने उजळला आहे. याबाबत ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारीला किल्ल्यावरील चोरीला गेलेल्या आणि नादुरुस्त दिव्यांचे वृत्त दिले होते. त्यानंतर पालिकेने कार्यवाही केल्याने हा किल्ला पुन्हा झळाळून निघाला आ ...
Mumbai News: फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणीला मारहाण करत तिचा मोबाइल हिसकावल्याची घटना साकीनाका पोलिसांच्या हद्दीत सोमवारी घडली. मात्र, तरुणीने प्रसंगावधान राखत चोराचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
Property Tax: सुधारित रेडिरेकनर दर १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या मालमत्ता करातही १० ते १२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. कारण २०१५ पासून मालमत्ता करात वाढ न करणाऱ्या महापालिका यंदा कर आकारणीत बदल करण्याची चिन्हे आह ...
Crime News: गोव्यातील एका बंगल्याचे बुकिंग करत त्यासाठी २० हजार रुपये मोजणे उद्योजकाला महागात पडले आहे. या व्यक्तीने आपल्या कुटुंबासोबत नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यातील एका बंगल्याचे बुकिंग केले खरे; पण ज्यावेळी ही व्यक्ती गोव्याला पोहोचली तेव्हा त् ...
Mumbai News: मायानगरी मुंबईतही कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. फेब्रुवारी २०२५ महिन्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण ट्रॅकर अहवालानुसार शहर आणि उपनगरात ३,९२५ इतकी बालके गंभीर कुपोषित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ...
MNS News: बीग बास्केटचे पार्सल घेऊन आलेल्या मराठी तरुणासोबत झालेल्या वादानंतर मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून सुरक्षा रक्षकाला संतप्त मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना पवईत घडली. ...
Mumbai Siddhivinayak Temple Dan : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शनसाठी वर्षभर रांगा पाहायला मिळतात. इथे बॉलिवूड सेलिब्रेटींपासून सर्वसामान्य सर्वजण गर्दी करतात. ...