लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दमण दुहेरी हत्याकांडातील म्होरक्याला मुंबईत बेड्या - Marathi News | Daman twin murders in Daman Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दमण दुहेरी हत्याकांडातील म्होरक्याला मुंबईत बेड्या

गुटखा व भंगारच्या अवैध व्यवसायातील गँगवॉरमधून दमण येथे दोन व्यावसायिकांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. ...

विलेपार्लेतील हत्येप्रकरणी चौघांना अटक - Marathi News | Four arrested in Vile Parle murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्लेतील हत्येप्रकरणी चौघांना अटक

मालमत्तेच्या वादातून मयुरी घोलम (४२) यांना त्यांच्या सख्ख्या भाच्यांनी ठार मारले. ...

मेट्रो-३ प्रकल्प मुंबईची प्रतिमा मलिन करणारा - Marathi News |  Metro-3 project defers Mumbai's image | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ प्रकल्प मुंबईची प्रतिमा मलिन करणारा

मेट्रो-३ प्रकल्प नागरिकांच्या हिताचा असल्याचा दावा सरकार करत असले तरी या प्रकल्पामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर शहरात पाणी साचणे, वीज जाणे असे अनेक प्रकार घडत आहेत. ...

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगाहाल’ आज मध्यरात्रीपासून सुरुवात - Marathi News |  Due to megablock the passengers started 'Megahal' from midnight today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगाहाल’ आज मध्यरात्रीपासून सुरुवात

मध्य रेल्वेच्या ब्लॉकसंबंधी विविध कामांना शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री दिवा स्थानकात पादचारी पुलासाठी ६ तासांचा आणि रविवारी दिवसा परळ स्थानकातील नव्या फलाटासाठी ८ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ...

अरमान कोहलीवरील गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द - Marathi News |  Armaan Kohli's offense has been canceled by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरमान कोहलीवरील गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द

प्रेयसीला मारहाण केल्याचा आरोप असलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा, यासाठी कोहलीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...

निष्काळजी उबेर चालकामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Death of women passenger due to negligent Uber driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निष्काळजी उबेर चालकामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू

उबेरने गोरेगाव येथून ऐरोलीच्या दिशेने निघालेल्या महिला प्रवाशाचा चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी विक्रोळीत घडली. तंजीला मुजंलीम शेख (३६) असे मृत महिला प्रवाशाचे नाव आहे. ...

ब्यू मॉन्डचे रहिवाशी वाऱ्यावर - Marathi News |  The dweller of the Bay Mondt winds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्यू मॉन्डचे रहिवाशी वाऱ्यावर

प्रभादेवीतील ब्यू मॉन्ड इमारतीला लागलेली भीषण आग विझली असली, तरी रहिवाशांना इमारतीत राहण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ...

शाळा सुरू; कुठे फुले देऊन, तर कुठे मिकी माउसकडून मुलांचे स्वागत...! - Marathi News | Starting school; Where are the flowers, where Mikey Mouse welcomes children! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा सुरू; कुठे फुले देऊन, तर कुठे मिकी माउसकडून मुलांचे स्वागत...!

कुठे नवा गणवेश, नवे दप्तर तर कुठे गेल्या दोन महिन्यांपासून कपाटात विसावलेला गणवेश विद्यार्थ्यांच्या अंगावर चढला आणि शाळेला चाललो आम्ही, म्हणत मुले शाळेच्या दिशेने निघाली. ...