लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Plastic Ban: मुंबईकरांनो सावधान! 23 जूनपासून प्लास्टिक वापराल तर होईल दंडात्मक कारवाई... - Marathi News | Plastic Ban: Be careful, Mumbai! Practical action will be taken from plastic surgery on June 23 ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Plastic Ban: मुंबईकरांनो सावधान! 23 जूनपासून प्लास्टिक वापराल तर होईल दंडात्मक कारवाई...

राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जूनपासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ...

इच्छामरण मागणाऱ्या आजी-आजोबांनी अखेर 'तो' विचार बदलला! - Marathi News | Old Couple just waiting for death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इच्छामरण मागणाऱ्या आजी-आजोबांनी अखेर 'तो' विचार बदलला!

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपतींनी इच्छामृत्यूची मागणी केल्याने खळबळ उडाली होती. मात्र वृद्धत्वाने खंगून मृत्यू येण्यापेक्षा धडधाकट असतानाच इच्छामरण स्वीकारण्याची परवानगी मागणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याने अखेर आपला विचार बद ...

मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस  - Marathi News | Heavy rain in the Mumbai & suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस 

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. ...

तिन्ही मार्गांवरील मेगाब्लॉकमुळे मुंबईसह उपनगरातील लोकलप्रवाशांचा खोळंबा  - Marathi News | Mumbai mega block News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही मार्गांवरील मेगाब्लॉकमुळे मुंबईसह उपनगरातील लोकलप्रवाशांचा खोळंबा 

 दिवा स्थानकात पुलाचे गर्डर टाकण्यासाठी घेण्यात आलेला ट्रॅफिक ब्लॉक आणि मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी नियोजित असलेल्या ब्लॉकमुळे रविवारी दिवसभर प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. ...

जोगेश्वरीत इमारतीची संरक्षण भिंत कोसळली, 6 कार आणि एका दुचाकीचे नुकसान - Marathi News | Building wall collapsed in Jogeshwari, 6 cars and a bicycle damage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत इमारतीची संरक्षण भिंत कोसळली, 6 कार आणि एका दुचाकीचे नुकसान

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. ...

शिक्षक मतदार संघात चंद्रकांत पाटील नावाचा बोलबाला! - Marathi News | Chandrakant Patil has dominated the voter's constituency! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक मतदार संघात चंद्रकांत पाटील नावाचा बोलबाला!

मुंबई शिक्षक मतदार संघात सध्या चंद्रकांत पाटील यांच्याच नावाचा बोलबाला आहे. चंद्रकांत बाजीराव पाटील हे मुंबईच्या शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. ...

दमण दुहेरी हत्याकांडातील म्होरक्याला मुंबईत बेड्या - Marathi News | Daman twin murders in Daman Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दमण दुहेरी हत्याकांडातील म्होरक्याला मुंबईत बेड्या

गुटखा व भंगारच्या अवैध व्यवसायातील गँगवॉरमधून दमण येथे दोन व्यावसायिकांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. ...

विलेपार्लेतील हत्येप्रकरणी चौघांना अटक - Marathi News | Four arrested in Vile Parle murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्लेतील हत्येप्रकरणी चौघांना अटक

मालमत्तेच्या वादातून मयुरी घोलम (४२) यांना त्यांच्या सख्ख्या भाच्यांनी ठार मारले. ...