मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्तता करण्यात आलेलया ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणा-या याचिकांवर ४ जुलैपासून उच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे. ...
बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (Building permissions) कक्षामार्फत नेहरू नगर, कुर्ला येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र तसेच सहा इमारतींच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे व उर्वरित प्रस्तावांची ...
विविध राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सुमारे ५० टक्के भू-संपादनाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशनने (एनएचएसआरसी) सांगितले. ...
राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जूनपासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ...