लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तब्ब्ल १५ वर्षानंतर कुख्यात गुंड छोटा राजनच्या हस्तकाला अटक - Marathi News | After 15 years, the aid of the underworld gangster Chhota Rajan was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्ब्ल १५ वर्षानंतर कुख्यात गुंड छोटा राजनच्या हस्तकाला अटक

गेली कित्येक वर्षापासून तो बेळगावमध्ये ओळख बदलून रहात होता  ...

अबब...'दीप्ती डायमंड्स' नावाचं दुकान थाटून घातला ७ कोटींचा गंडा  - Marathi News | A man has open 'Dipti Diamonds' named shop and bluff 7 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब...'दीप्ती डायमंड्स' नावाचं दुकान थाटून घातला ७ कोटींचा गंडा 

७ कोटींचा १५ हिरे व्यापाऱ्यांना चोरट्याने घातला गंडा  ...

मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करा, आ. अँड.पराग अळवणी यांची मागणी - Marathi News | Create a task force to solve the problems of Mumbai says Parag Alavani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करा, आ. अँड.पराग अळवणी यांची मागणी

प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेतील तज्ञ अधिकाऱ्यांची टीम असलेला टास्क फोर्स तयार करावा ...

Maharashtra Bandh : उद्या मुंबईसह उपनगर बंद, मराठा क्रांती मोर्चाची घोषणा - Marathi News | Maratha Kranti Morcha: The announcement of tomorrow's Maratha Kranti Morcha, with suburban shuttle with Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Bandh : उद्या मुंबईसह उपनगर बंद, मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

Maharashtra Bandh मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने उद्या मुंबई बंदची हाक दिली आहे. हिंसा किंवा तोडफोड न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. ...

मुंबईत पावसामुळे 'लेप्टोस्पायरोसिस' आजाराचा कहर, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय - Marathi News | Leptospirosis alert in Mumbai, Know causes, symptoms, treatment and prevention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसामुळे 'लेप्टोस्पायरोसिस' आजाराचा कहर, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

एका रिपोर्टनुसार, उंदीर आणि इतर जनावरांमधील एका बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजाराने आतापर्यत ४ जणांचा जीव घेतला आहे. तर काही लोकांची स्थिती गंभीर आहे. ...

ब्रह्मांड कट्टयावर मानसून स्पेशल गाण्याचा कार्यक्रम संपन्न, 'कारवाँ सुरीली यादोंका...' मध्ये रंगले कट्टेकरी - Marathi News | Manashan special song program on Kathya Kattayan, 'Karvon Suri Yadavonka ...' starring Katke | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्रह्मांड कट्टयावर मानसून स्पेशल गाण्याचा कार्यक्रम संपन्न, 'कारवाँ सुरीली यादोंका...' मध्ये रंगले कट्टेकरी

पावसाची गाणी ऐकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम टाळ्या, डान्स, वन्समोरच्या जल्लोषात मोठ्या दिमाखात पार पडला. ...

दाऊदच्या  मासुल्ला इमारतीचा ९ ऑगस्टला लिलाव  - Marathi News | Auction for Dawood's Masulla building on August 9 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या  मासुल्ला इमारतीचा ९ ऑगस्टला लिलाव 

वाय. बी. चव्हाण सभागृहात पार पडणार लिलाव  ...

Lower Parel Bridge - यंत्रणा हतबल, लोअर परेलजवळ RPF जवान होणार तैनात - Marathi News | Lower Parel Bridge - Machinery will be deployed near Hatpur, RPL personnel near Lower Parel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge - यंत्रणा हतबल, लोअर परेलजवळ RPF जवान होणार तैनात

धोकादायक लोअर परळ येथील पूल बंद केल्यानंतर काही तासांतच यंत्रणेची हतबलता समोर आली आहे. पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनासह पादचाऱ्यांनादेखील पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...