लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सफाई कामगारांना देणार गणेश आरतीचा मान, ‘पंचरत्न म्हाडा संकुलचा राजा’चा पुढाकार - Marathi News | Ganesh Chaturthi 2018 News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांना देणार गणेश आरतीचा मान, ‘पंचरत्न म्हाडा संकुलचा राजा’चा पुढाकार

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमधील पंचरत्न म्हाडा संकुलमध्ये विराजनमान होणारा ‘पंचरत्न म्हाडा संकुलचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्वच्छता अभियानाचा प्रसार करण्यासाठी अनोख्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे. ...

बनावट कागदपत्रांद्वारे म्हाडाचे घराचे आमिष दाखवून फसवणूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात   - Marathi News | The fraud of the MHADA has been shown by fake documents by fake papers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट कागदपत्रांद्वारे म्हाडाचे घराचे आमिष दाखवून फसवणूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात  

कैलास कृष्णा चवरकर, गज्याभाई ऊर्फ गजेंद्र भिमा नायडू, मोहम्मद नासीर मोहम्मद जाहिद हुसैन, शाहुल हमीद अब्दुल्ला शेख आणि प्रतीक वसंत थोरात यांचा समावेश आहे. ...

Bharat Band : मुलुंड पोलीस झिंदाबाद... मुंबई बंददरम्यान मुलुंड येथील पेट्रोल पंपावर पोलिसांचे मानले रांगेत खोळंबल्या नागरिकांनी आभार    - Marathi News | Bharat Band: Mulund Police Zindabad ... Police on the petrol pump in Mulund during the bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Band : मुलुंड पोलीस झिंदाबाद... मुंबई बंददरम्यान मुलुंड येथील पेट्रोल पंपावर पोलिसांचे मानले रांगेत खोळंबल्या नागरिकांनी आभार   

पेट्रोलसाठी रांगेत लागलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पेट्रोल पंप सुरु केल्याने मुलुंड पोलीस जिंदाबादचे नारे लगावत पोलिसांचे आभार मानले. ...

ज्यांचे मुलांवर प्रेम त्यांनीच शिक्षक व्हावे : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड - Marathi News | Whose love for children should be a teacher: The legendary writer, Dr. Vijaya Wad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्यांचे मुलांवर प्रेम त्यांनीच शिक्षक व्हावे : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड

व्यास क्रिएशन्सच्यावतीने शिक्षक दिन ते जागतिक साक्षरता दिन या दरम्यान ज्ञानसाधकांना अभिवादन करण्यात आले. ...

Bharat Bandh : आंदोलनकर्त्यांकडून बेस्टच्या बसवर दगडफेक - Marathi News | Bharat Bandh: Stone pelting incidents on BEST buses near Vashi naka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : आंदोलनकर्त्यांकडून बेस्टच्या बसवर दगडफेक

Bharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. ...

Bharat Bandh : मनसेकडून ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा; 50 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Bharat Bandh: The funeral of 'Achhe din' from MNS; 50 activists in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : मनसेकडून ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा; 50 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Bharat Bandh: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह 21 राजकीय पक्षांनी आज भारत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला मुंबई शहरासह अनेक ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळत आहे. ...

गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन' - Marathi News | joy of giving social group in jogeshwari helps students in palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन'

जोगेश्वरीतील जॉय ऑफ गिविंग या सोशल ग्रुपने गणेशोत्सवासाठी गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन' असं गणेशभक्तांना आवाहन करत एक अनोखी योजना अंमलात आणली आहे. ...

गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांत झुंबड - Marathi News | The shrimp in the market for shopping for Ganpati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांत झुंबड

गणेशचतुर्थी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी भाविकांनी रविवारी जवळपासच्या बाजारपेठा गाठल्या. ...